InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

पालखी

विठूमाऊलीच्या दर्शनासाठी पंढरीच्या दिशेनं निघालेले वारकरी पंढरपुरात दाखल

संत तुकाराम महाराजांची पालखी आज वाखरीतून पंढरपुरात दाखल होईल. त्यामुळे तुकोबांच्या पालखीसमोर पादुका अभंग आणि शेवटचे उभे रिंगण पार पडेल. तसेच संत ज्ञानेश्वरांचीही पालखी पंढरपुरात दाखल होईल. संत ज्ञानेश्वरांच्या पालखीसमोर शेवटचे उभे रिंगण आज पार पडेल.राज्यभरातून पंढरीच्या दिशेनं निघालेले वारकरी पंढरपुरात दाखल होत आहेत. पांडुरंगाचे दर्शन व्हावं…
Read More...

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं संपूर्ण वेळापत्रक

विठूरायाच्या भेटी आस घेऊन वारकरी पंढरीच्या दिशेने रवाना होत आहेत. जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान देहूनगरीतून होणार आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी हजारो वारकरी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरात दाखल होतात. संत निवृत्तीनाथ, संत एकनाथ, संत मुक्ताई यांच्यासह संत गजानन महाराज यांच्या पालखीनं पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले आहे. संत…
Read More...

निवृत्तीनाथांच्या पालखीचा ‘रिंगण सोहळा’साठी प्रचंड गर्दी

‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’ असे नामजप करीत उत्साहपूर्ण व भक्तीमय भारावलेल्या वातावरणात श्री संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचा ‘रिंगण सोहळा’ सिन्नर तालुक्यातील दातली येथे पार पडला.त्र्यंबकेश्वर येथून निघालेल्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचा शुक्रवारी रात्री लोणारवाडी येथे मुक्काम झाला. त्यानंतर शनिवारी सकाळी सिन्नर शहरात पायी…
Read More...

- Advertisement -

संत तुकारामांच्या पालखीला सोन्या, सुंदर बैलजोडीची मानवंदना

जगदगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी रथाचे यावर्षी आषाढी पालखी सोहळ्यात सारथ्य करणा-या सोन्या, सुंदर या बैलजोडीने शारदा गजानन चरणी अनोखी मानवंदना दिली.देहूकडे प्रस्थान करण्यापूर्वी पुण्यामध्ये या बैलजोडीचे आगमन झाल्यानंतर मंडई मंडळातर्फे स्वागत व पूजन करण्यात आले.आंबेगाव बुद्रुक येथील प्रगतीशील शेतकरी रवींद्र बाळासाहेब कोंढरे पाटील…
Read More...