InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

पिंपरी चिंचवड

सध्याचं मंत्रिमंडळ हे काही काळापुरतं, डिसेंबरअखेर मंत्रिमंडळाचं पूर्ण चित्र स्पष्ट

सध्याचं मंत्रिमंडळ हे काही काळापुरतं आहे. डिसेंबरअखेर मंत्रिमंडळाचं पूर्ण चित्र स्पष्ट होईल, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं. अजित पवार पिंपरी-चिंचवड येथे आले होते, त्यावेळी ते बोलत होते. शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याच्या दृष्टीनेही सरकारकडून  पावलं टाकली जात आहेत, असंही अजित पवारांनी सांगितलं. भाजपमधील अंतर्गत वादावर बोलण्यास मात्र त्यांनी नकार दिला.…
Read More...

पिंपरी-चिंचवड अॅडवोकेट्स बार असोसिएशनचा आमदार महेश लांडगे यांना पाठिंबा

पिंपरी-चिंचवड अॅडवोकेट्स बार असोसिएशनने आमदार महेश लांडगे यांना पाठिंबा जाहीर केला. तसेच आमदार महेश लांडगे यांनी पिंपरी न्यायालयासाठी आणि वकिलांच्या विविध मागण्यांसाठी मागील पाच वर्षात आग्रही भूमिका घेतल्याचे उपस्थितांनी सांगितले.पिंपरी-चिंचवड अॅडवोकेट्स बार असोसिएशनच्या कार्यालयात झालेल्या बैठकीसाठी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सूनील…
Read More...

मी मरेपर्यंत ‘या’ शहराला विसरु शकणार नाही – अजित पवार

पिंपरी-चिंचवडमध्ये आमच्यासोबत जोवर कार्यकर्ते आहेत, तोवर कुणाच्या बापाला घाबरण्याची गरज नाही! मी मरेपर्यंत या शहराला विसरू शकणार नाही. मी खात्री देतो. यावेळेस राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून द्या. सहा महिन्यात शास्ती कर माफ केला नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही असं सांगत अजित पवारांनी लोकांना भावनिक आवाहन केलं आहे.रविवारी पिंपरीमध्ये…
Read More...

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी नाना काटे

आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादीची ताकद वाढविण्याच्या दृष्टीकोनातून ही निवड करण्यात आली आहे.दरम्यान  पिंपरी चिंचवड महापालिका विरोधी पक्षनेते पदाचा पदभार नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी आज दुपारी एक वाजता स्विकारला आहे.महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी आपला कार्यकाळ संपल्यामुळे 9 जुलै रोजी आपल्या पदाचा राजीनामा…
Read More...

- Advertisement -

पार्थ पवार पिंपरी-चिंचवड येथील विधानसभेसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेणार

विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तिकीटावर लढण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार घेत आहेत. या महत्वपूर्ण प्रक्रियेत पिंपरी चिंचवडमधील मुलाखती घेताना राष्ट्रवादीचे  पार्थ पवार हेदेखील उपस्थित असणार आहेत.आता ते थेट पक्ष निरीक्षकाच्या भूमिकेत गेले आहेत. पिंपरी-चिंचवड येथील विधानसभेसाठी इच्छुक…
Read More...

महापालिकेच्या मुख्यालयासमोरच रिचवली कचऱ्याची गाडी; भाजप नगरसेवकाचा घरचा आहेर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची घोषणा करून पाच वर्ष झालीत. मात्र शहराच्या पातळीवर यावर पाहिजे तसं काम होत नाही. सर्व देशात प्रसिद्ध असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्यालयात सत्ताधारी भाजपच्याच एका नगरसेवकाने प्रशासनाच्या विरोधात चक्क कचऱ्याचीच गाडी आणून ओतली. प्रशासन ठेकेदारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप या नगरसेवकाने…
Read More...

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते दत्ता साने यांचा राजीनामा

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते दत्ता साने यांनी आज (मंगळवारी) पदाचा राजीनामा दिला. एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार साने यांनी शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्याकडे राजीनामा दिला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसने अधिका-अधिक नगरसेवकांना संधी मिळावी, यासाठी…
Read More...

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड रुग्णालयात सुविधांपासून रूग्ण वंचित

रुग्णलायातील कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. पिपंरी चिंचवड येथील देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड रुग्णालयामध्ये लहान मुलांना इंजेक्शन देताना चक्क जमिनीवर झोपून दिलं जात आहे.पिंपरी चिंचवडच्या देहरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड रुग्णालयामध्ये लहान मुलांना लसीकरण दिले जात आहे मात्र ते बेड वर न देता या चिमुरड्यांना चक्क जमिनीवर फक्त एक…
Read More...

- Advertisement -

आपल्याला आजोबांना पंतप्रधान करायचं आहे – पार्थ पवार

नरेंद्र मोदी हे गुजरात माॅडेल देशभर ठेऊ शकतात, तर आपण पिंपरी-चिंचवडच माॅडेल राज्यभर का मांडू शकत नाही. असं राष्ट्रवादी मावळचे उमेदवार पार्थ पवार म्हणाले. ते पिंपरी चिंचवड येथे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या संयुक्त बैठकीत बोलत होते.आपल्याला आजोबांना पंतप्रधान करायचं आहे. तेच पंतप्रधानपदासाठी योग्य माणूस आहेत. असे प्रतिक्रिया पार्थ पवार यांनी…
Read More...

थोबाडीत मारल्याचा जाब विचारणार्‍या तरुणावर टोळक्याचा धारदार शस्त्राने वार

थोबाडीत मारल्याचा जाब विचारणार्‍या तरुणावर टोळक्याने धारदार शस्त्राने वार केले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना पिंपरीतील डिलक्स चौकात गुरुवारी रात्री बाराच्या सुमारास घडली. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. मंजीत मोतिलाल प्रसाद असे खून झालेल्याचे नाव आहे.याप्रकरणी मोहन संभाजी देवकाते…
Read More...