InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

पीव्ही सिंधू

पीव्ही सिंधूला मोठा धक्का

वर्ल्ड चॅम्पियन आणि भारताची स्टार बॅडमिंटन खेळाडू पीव्ही सिंधूला मोठा धक्का बसला आहे. भारतीय एकेरी बॅडमिंटन प्रशिक्षक किम जी ह्यून हीने प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणामुळे तिनं राजीनामा दिल्याचं बोललं जात आहे. दक्षिण कोरियाची असलेली किम गेल्या चार महिन्यांपासून सिंधूसोबत आहे.सिंधूला वर्ल्ड चॅम्पियन करण्यात किमने महत्त्वाची…
Read More...

पीव्ही सिंधूने घडविला इतिहास, अंतिम फेरीत प्रवेश

भारताची स्टार महिला एकेरी बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने उपांत्यफेरीची लढत जिकंत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तिने उपांत्यफेरीच्या सामन्यात जपानच्या अकाणे यामागूची हिचा २१-१७, १५-२१ आणि २१-१० असा तीन सेटपर्यंत चाललेल्या सामन्यात पराभव केला. बॅडमिंटन क्रीडाप्रकारात आशियाई स्पर्धेच्या अंतिमफेरीत पोहोचणारी पहिली महिला भारतीय खेळाडू होण्याचा मान पीव्ही…
Read More...