InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

पुलवामा

‘इंडियन फर्स्ट’-उमेश जाधव यांचा अनोखा उपक्रम

पुलवामा हल्ल्यात हुतात्मा झालेल्या चाळीस सैनिकांच्या जन्मभूमी आणि स्मृतिस्थळावरील माती घेऊन पुलवामा येथे 15 फुटांचा भारताचा नकाशा बनविण्यात येणार आहे. देशभक्तीची मशाल तेवत ठेवण्यासाठी 'मंड्या टू पुलवामा' हा उपक्रम राबविण्याचे कलावंत उमेश जाधव यांनी ठरविले आहे.पुलवामा हल्ल्यातील ४० शहिदांसाठी तब्बल २० लाखांचा निधी बेंगळुरूमध्ये स्थायिक झालेल्या भूमिपुत्राच्या 'मंड्या टू पुलवामा' उपक्रमातून उभा राहात आहे. विशेष म्हणजे देश-विदेशातील कलावंतांना एकत्र आणण्यासाठी स्थापन झालेल्या 'म्युझिकॉज' या…
Read More...

‘या’ मुळे पाकची आर्थिक कोंडी

पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातून आयात होणाऱ्या वस्तूंवर 200 टक्के सीमाकर आकारण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे पाकिस्तान आणि भारत यांच्यातील आर्थिक व्यवहारात आयात वस्तूंमध्ये घट झाली होती. पाकिस्तानचा खूप कमी माल भारतात येऊ लागला. पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाअंतर्गत सीमा कर वाढविण्याचा निर्णय भारताने घेतला होता.पाकिस्तानकडून भारतात आयात होणाऱ्या वस्तूंमध्ये कापूस, फळे, सिमेंट, पेट्रोलिअम उत्पादन आणि…
Read More...

पुलवामात एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश; अनंतनागमध्ये चकमक सुरू

सुरक्षा दलाच्या जवानांना एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात यश आलं आहे. जम्मू-काश्मीरच्या पुलवामात आज सकाळी सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. त्यात एक दहशतवादी मारला गेला. या दहशतवाद्याची ओळख अद्याप पटू शकलेली नाही.पुलवामात मध्यरात्री सव्वा दोनपासून सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू होती. केंद्रीय राखीव पोलीस दल, राष्ट्रीय रायफल्स आणि स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप यांनी संयुक्त कारवाई करत दहशतवाद्याला घेरलं. यानंतर सुरू झालेल्या चकमकीत दहशवाद्याला कंठस्नान घालण्यात यश…
Read More...

पुन्हा पुलवामा; भारतीय जवानांकडून 3 दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीमध्ये 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून नौशेरा, पुंछ आणि पुलवामा सेक्टरमध्ये दहशतवाद्यांकडून सातत्यानं कुरापती सुरू आहेत.जम्मू-काश्मीरमधील पुलवामा इथे काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाच्या जवानांना मिळाली होती. गुप्त माहितीच्या आधारे जवानांनी परिसरात शोधमोहीम राबवण्यास सुरुवात केली. गुरुवारी सकाळी जवानांनी दहसतवाद्यांना घेरण्याचा प्रयत्न केला त्यावेळी…
Read More...

‘पुलवामा हल्ल्यात वापरण्यात आलेली कार गुजरातची’

पुलवामा येथील दहशतवादी हल्ला हा भाजपाचा गोध्रा हत्याकांडासारखा पूर्वनियोजित कट असल्याचा दावा गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शंकरसिंह वाघेला यांनी केला आहे. पुलवामा येथील हल्ल्यात वापरण्यात आलेली कार ही गुजरातची होती. कारवरील नंबर प्लेटवर इंग्रजीत GJ असे लिहिले होते, असा दावाही वाघेला यांनी केला आहे.लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे शंकरसिंह वाघेला यांनी बुधवारी माध्यमांशी संवाद साधताना भाजपावर गंभीर आरोप केले. पुलवामा येथील हल्ला…
Read More...

पुलवामा हल्ल्यात शहीद जवानांच्या विरपत्नीला भाजप कार्यकर्त्यांची देशद्रोही म्हण्यापर्यंत मजल

14 फेब्रुवारी रोजी पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफ जवान बबलू संतारा हे शहीद झाले. त्यानंतर देशात जे वातावरण निर्माण झाले आणि भारताने जवाबी एअर स्ट्राईक केली होती. मात्र आता देशभक्तीच्या नावाखाली दहशत पसरवणाऱ्या मोदी भक्तांची शहिद जवान बबलू संतारा यांच्या पत्नीला भेकड-देशद्रोही म्हण्यापर्यत मजल गेली आहे.एका वृत्त वाहिनीवर दिलेल्या मुलाखतीत वीरपत्नी मिता संतारा म्हणाल्या होत्या की, देशासाठी शहिद होणे ही अभिमानाची व गौरवाची बाब असते. पंरतु त्याच्या मागे त्यांची पत्नी,आई-वडिल,कुटूंबे , मुले अनाथ…
Read More...

भारताने पाकिस्तानचं F16 विमान पाडलं

पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायुसेने जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तळ उद्ध्वस्त केले. यानंतर संतापलेल्या पाकिस्ताने भारताविरोधात कारवाया करण्यास सुरुवात केली आहे. भारताच्या हद्दीत घुसखोरी करणारे पाकिस्तानचे एफ १६ हे लढाऊ विमान भारताच्या हवाई दलाने पाडले.जम्मू- काश्मीरमधील नौशेरा येथे भारतीय हवाई दलाने विमान पाडले. मात्र, पाकिस्तानच्या विमानाला भारतीय हवाईल दलाने चोख प्रत्युत्तर देत केल्याने माघार परतल्याचे समजते. भारतीय सैन्याच्या चौकीजवळ त्यांनी बॉम्ब फेकले असून…
Read More...

सानिया मिर्झा ‘पाकिस्तानची सून’, तिला ब्रँड अ‍ॅम्बेसिडर पदावरून हटवा!- भाजपा आमदार

नवी दिल्ली -  टेनिसपटू सानिया मिर्झाला तेलंगणाच्या ब्रँड अ‍ॅम्बेसिडर पदावर हटवा, अशी मागणी राजा सिंह यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्याकडे केली आहे. सानिया मिर्झा ही 'पाकिस्तानची सून' असल्याचा उल्लेखही त्यांनी केला. पुलवामा दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर तेलंगणा सरकारने सानिया मिर्झाचे ब्रँड अ‍ॅम्बेसिडर पद काढून घ्यावे, अशी मागणी राजा सिंह यांनी केली आहे.कृषी विषयक बातम्या वाचण्यासाठी कृषीनामा या वेबसाईटला भेट द्याकाय…
Read More...

पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहिदांच्या कुटुंबांना ५० लाखांची मदत

जम्मू-काश्मिरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या महाराष्ट्रातील दोन जवानांच्या कुटुंबांना प्रत्येकी 50 लाख रूपयांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या दोन्ही कुटुंबांच्या पुनर्वसनाची जबाबदारीही राज्य शासनातर्फे उचलण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.तासगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे अश्वारूढ पूर्णाकृती शिल्प व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्णाकृती शिल्प यांचे अनावरण व लोकार्पण सोहळा आणि सामाजिक अधिकारिता शिबिरांतर्गत…
Read More...