InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

पोलीस अधीक्षक

पोलीस अधीक्षक कार्यलयालगतच्या घरातच चोरट्यांचा डल्ला

वर्ध्यात चोरट्याने चक्क पोलिसाना आव्हान देण्याची घटना घडली. चोवीसतास पोलिसांची वर्दळ असणाऱ्या पोलीस अधीक्षक कार्यालया लगतच चोरट्यांनी घरफोडी केली. शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे. सुनील उमरे असे घरमालकाचे नाव आहे.सुनील उमरे यांचे घर पोलीस अधीक्षक कार्यलयाच्या शेजारीच आहे. यामुळे पोलीस अधीक्षक कार्यलयात दिवस…
Read More...

पुण्यात रास्ता रोको केल्यास दाखल होणार गुन्हे

न्याय हक्कासाठी आंदोलन, मोर्चे करण्याचा अधिकार सर्वांना दिलाय. मात्र, पुणे ग्रामीण परिसरात 1 आॅक्टोबरपासून राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावर आंदोलने केली तर त्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील असे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले.नोकरदार आणि नागरिकांना रास्ता रोको आंदोलनाचा त्रास होतो. अनेकदा राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक विस्कळीत…
Read More...