InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

प्रकाश जावडेकर

राज्यातील राजकीय घडामोडी विषयी नो कमेंट्स- प्रकाश जावडेकर

नांदेड : महाराष्ट्रातील सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर मी काही भाष्य करणार नाही, नो कमेंट्स असे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी प्रसारमाध्यमांना बोलण्याचे टाळले. शिवसेनेकडे असलेले अवजड उद्योग खाते श्री. जावडेकर यांच्याकडे देण्यात आले असून त्याविषयी विचारल्यावरही त्यांनी अधिक बोलण्याचे टाळले.श्री गुरुनानक देवजी यांची ५५०…
Read More...

प्रकाश जावडेकर यांनी बजावला मतदानाचा हक्क

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात मतदान सुरू आहे. कोथरुडमधील बाल शिक्षण मंदिर इंग्लीश मिडीयम स्कूल येथे केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आपल्या कुटुंबीयांसह मतदानाचा हक्क बजावला. यावेळी पुन्हा एकदा राज्यात महायुतीच सरकार येईल, असा विश्वास जावडेकर यांनी व्यक्त केला.राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली. पुण्यात सकाळपासूनच…
Read More...

‘कलम ३७० रद्द, आता पुढचं पाऊल पाकव्याप्त काश्मीर घेणं’

जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर केंद्र सरकारचं आता पुढचं पाऊल पाकव्याप्त काश्मीर घेणं आहे असं मोठं विधान केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे. कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तान घाबरलं आहे म्हणूनच त्यांच्याकडून व्यापारी, राजकीय संबंध तोडण्यात आले. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा हिस्सा आहे. जम्मू काश्मीर राज्याचा तो भाग असल्याने तो देशाला…
Read More...

जम्मू काश्मीरमधील जनतेलाही १० टक्के आरक्षणाचा लाभ

देशभरातील आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना मिळणारा १० टक्के आरक्षणाचा लाभ आता जम्मू काश्मीरमधील जनतेलाही मिळेल. सामाजिक न्यायअंतर्गत हे आरक्षण लागू करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतल्याची माहिती प्रकाश जावडेकर यांनी दिली .केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जम्मू काश्मीरमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या…
Read More...

- Advertisement -

दिल्लीत देशातील वाघांची संख्या सोमवारी जाहीर होणार

देशात वर्ष २०१४ नंतर वाघांच्या संख्येत ४०० ने वाढ झाली आहे. ही वाढ १८ ते २० टक्के इतकी आहे. २०१४ मध्ये देशात २ हजार २२६ वाघ होते. तर २०१० मध्ये हीच संख्या १ हजार ७०६ इतकी होती. जाणकारांनी देशातील वाघांची संख्या २ हजार ६०० इतकी असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.सोमवारी नवी दिल्ली येथे सकाळी ९.३० वाजता जागतिक व्याघ्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात…
Read More...

यंदा इफ्फीत रशिया भागीदार, सात शहरांमध्ये होणार रोड शो

इफ्फीचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने आयोजनात कोणतीही कसूर राहू नये यासाठी सुकाणू समितीची बैठक आज गोव्यात पार पडली. यंदाच्या इफ्फीत रशिया भागीदार होण्याची शक्यता असून ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली हे गोव्यातील इफ्फीला विशेष उपस्थिती लावणार आहेत.बैठकीनंतर केंद्रीय माहिती तथा प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती…
Read More...

महाराष्ट्रातील ‘हे’ दोन प्रतिष्ठीत खासदार मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात…

मोदी 2 या सरकारच्या संभाव्य मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून कोणाची वर्णी लागणार, याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. विद्यमान मंत्र्यांपैकी कोण कायम राहतील आणि कोणाला वगळले जाईल, याबद्दल वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. नितीन गडकरी, पीयूष गोयल आणि प्रकाश जावडेकर या विद्यमान कॅबिनेट मंत्र्यांचे स्थान नव्या मंत्रिमंडळात निश्चित असल्याचे सांगितले जात आहे.…
Read More...

सारखा मटका लागत नाही, जावेडकरांचा काकडेंना टोला

एकदा मटका लागला म्हणजे सारखा लागत नाही, अशा शब्दांत केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सहयोगी खासदार संजय काकडे यांच्या दानवेंवरील व्यक्तव्याचा समाचार घेतला. संजय काकडे यांनी लोकसभा निवडणुकीबाबत केलेल्या भाकीतांवर मी विश्वास ठेवत नाही, अशी प्रतिक्रिया प्रकाश जावडेकर यांनी दिली.महाराष्ट्रात युती झाली नाही तर लोकसभा निवडणुकीत…
Read More...

- Advertisement -

खोट बोल पण रेटून बोल याचा अट्टाहास कॉंग्रेस सोडत नाही – प्रकाश जावडेकर

'कॉंग्रेसने मध्यस्थाशिवाय कधी कोणता व्यवहारच केलेला नाही. राफेल करारात त्यांना मध्यस्थ हवा होता. पण फ्रान्स सरकार मध्यस्थ देत नव्हते. म्हणूनच कॉंग्रेसने राफेलचा सौदा पूर्ण केला नाही. आता ते त्यात नवनवे मुद्दे शोधत आहेत. पण रोज राफेल राफेल म्हणून शंभर वेळा खोटे बोलून ते खरे होऊ शकत नाही.तरीपण खोट बोल पण रेटून बोल याचा अट्टाहास कॉंग्रेस सोडत…
Read More...

‘सर्जिकल स्ट्राईक डे’ साजरा करणे ऐच्छि्क – प्रकाश जावडेकर

नवी दिल्ली: देशभरातील उच्च शिक्षण संस्था आणि विद्यापीठांमध्ये 'सर्जिकल स्ट्राईक डे' साजरा करण्याच्या आदेशावरून गदारोळ निर्माण झाल्यानंतर केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. हा निर्णय ऐच्छिक आहे. त्यामुळे ज्या महाविद्यालयांना 'सर्जिकल स्ट्राईक डे' साजरा करावासा वाटेल, त्यांनीच तो साजरा करावा.महत्वाच्या बातम्या…
Read More...