InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

प्रशासन

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने पूरग्रस्तांसाठी मदत

कोल्हापूर आणि सांगली येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने मदतीचीपूरग्रस्तांच्या मदतीसाठीपाठवण्यात आली आहेत. सह्याद्री अतिथीगृह येथून काल सायंकाळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री जयकुमार रावल यांनी हिरवी झेंडी दाखवून ही वाहने पूरग्रस्त भागाकडे रवाना केली. यावेळी विभागाच्या आयुक्त पल्लवी दराडे…
Read More...

पालघरमध्ये मुसळधार पाऊस ; प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

जिल्ह्यातील नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले असून, त्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने प्रशासनाने संबंधित गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. वसई-विरार शहर महापालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्या धरणाच्या मासवण पंपिंग स्टेशन आणि धुकटण फिल्टर प्लांट येथे गेले दोन दिवस अति वृष्टी होत असल्याने पूर्ण मासवण पंपिंग स्टेशनला पुराच्या पाण्याने वेढा…
Read More...

- Advertisement -

दिंड्यांतील वारकऱ्यांच्या संख्येवर मर्यादा

माऊलींच्या प्रस्थानादरम्यान मानाच्या ४७ दिंड्यांतील प्रत्येक दिंडीतील वारकरी भाविकांच्या प्रवेशावर मर्यादा आणण्यास आळंदी भक्त निवासात सोमवारी बैठक झाली.मंदिराचे क्षेत्रफळ आणि सोहळ्यास दिंड्यातून मंदिरात प्रवेश करणारे वारक-यांची संख्या मोठी असल्याने यावर निर्णय ही सभा झाली. दिंडीकरी यांची संख्या मर्यादित ठेवण्यास पोलीस आणि महसूल प्रशासनाने…
Read More...

‘उंबरी’मध्ये ‘वाळूमाफिया’राज

शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे नेहमीच दुर्लक्ष होत असताना आता वाळुमाफियांमुळेही शेतकरी देशोधडीला लागत असल्याचा प्रकार नांदेडमध्ये घडतोय. परंतु याकडे प्रशासन अधिकारी हेतूपुरस्सूर दुर्लक्ष करत आहेत का, असा सवाल या ठिकाणी शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जातोय.उंबरी तालुक्यातील महाठी इथल्या वाळू धक्क्यावर प्रचंड असा रेतीचा उपसा सुरू असून बेकायदेशीरपणे…
Read More...

दुष्काळी परिस्थितीत ‘मिशन मोड’ वर काम करुन प्रशासनाने संवेदनशीलता दाखविण्याचे…

जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, जनावरांना चारा आणि लोकांच्या हाताला काम देण्यासाठी मग्रारोहयो अंतर्गत कामांचे नियोजन करुन शासकीय यंत्रणा संवदेनाक्षम आहे, अशी भावना लोकांमध्ये निर्माण झाली पाहिजे, असे सांगूण कृष्णा खोऱ्यातील मराठवाड्याच्या हिश्शाचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी लागणारा निधी कमी पडू दिला जाणार नाही. 2200 कोटी रुपये नाबार्ड कडून…
Read More...

नगरसेवकांच्या प्रश्नांना मुख्य सभेत उत्तरेच नाहीत !

पुणे - नगरसेवकांकडून शहरांशी निगडित लिखित प्रश्न उपस्थित करून प्रशासनाकडून खुलासा मागविण्यात येतो आणि त्या खुलाशाबाबत महापालिकेच्या सभागृहात चर्चा होणे अपेक्षित असते. मात्र, गेल्या सोळा महिन्यात मान्यवरांनी विचारलेल्या 490 लिखित प्रश्नोत्तरांपैकी केवळ तीन प्रश्नांची सभागृहात चर्चा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे महापालिकेच्या…
Read More...

- Advertisement -

महाराष्ट्र बंद : सुरक्षेचा उपाय म्हणून इंटरनेट सेवा बंद

पुणे - मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यभरातील बंदच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा उपाय म्हणून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. मागील काही घटनांमध्ये अफवा पसरण्यामध्ये सोशल मीडियामधील फेक न्यूज कारणीभूत ठरल्या आहेत. त्यामुळे राज्यभरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून कडक उपाययोजना करण्यात येत आहेत.दरम्यान,आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा…
Read More...

मराठा आरक्षण : आंदोलन सुरूच, हिंगोलीत चार बस फोडल्या

औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन मराठवाड्यात ठिकठिकाणी सुरूच आहे. हिंगोलीत आंदोलकांनी आक्रमक होत बसगाड्यांना लक्ष्य केले. हिंगोली येथे सकल मराठा समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. आंदोलकांनी जिल्ह्यात चार बस फोडल्या. दोन ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला. हिंगोलीत मराठा आरक्षणासाठी धरणे आंदोलन करून प्रशासनास विविध मागण्यांचे…
Read More...