InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

प्रियंका चोप्रा

बॉक्स ऑफिसवर ‘द स्काय इज पिंक’ची पहिल्या दिवशी ‘ईतकी’ कमाई

प्रियंका चोप्रा आणि फरहान अख्तर यांची प्रमुख भूमिका असलेला 'द स्काय इज पिंक' हा चित्रपट रिलीज झाला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरपासून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबाबत उत्सुकता होती. प्रेक्षकांची ही उत्सुकता बघून चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाकेदार सुरूवात करेल असे वाटत होते. मात्र बॉक्स ऑफिस रिपोर्टनुसार, पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर चित्रपट काही खास…
Read More...

सलमानशी घेतलेला पंगा प्रियंकाला पडला भारी…

बॉलिवूडमधले कोल्ड वॉर काही नवं नाही. दरदिवशी रोज नवं प्रकरणं कानावर येतं असतात. काही दिवसांपूर्वी प्रियंका चोप्राने सलमान खानच्या भारत सिनेमात काम करण्यास ऐनवेळी नकार दिला होता. मग यात कतरिना कैफला घेण्यात आले.प्रियंकाच्या या निर्णयामुळे खूप गदारोळ झाला होता. प्रियंकाने अचानक युटर्न घेतल्यामुळे तिच्यावर सलमान खान आणि दिग्दर्शक अली अब्बास जफरसुद्धा…
Read More...

प्रियंका चोप्रा लग्नानंतर मिस करतेय ही गोष्ट

द कपिल शर्मा शो हा प्रेक्षकांचा प्रचंड आवडता कार्यक्रम असून बॉलिवूडमधील मंडळी आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी या कार्यक्रमाला पहिली पसंती देतात. या कार्यक्रमात आजवर बॉलिवूडमधील अनेक कलाकार, गायक, दिग्दर्शक, निर्माते तसेच खेळ जगतातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली आहे. या आठवड्यात या कार्यक्रमात प्रियंका चोप्रा आणि फरहान अख्तर हजेरी लावणार आहेत.…
Read More...

प्रियंका चोप्राचं मियामीमध्ये कुटुंबीयांसोबत बर्थडे सेलिब्रेशन

प्रियंका चोप्राने 18 जुलैला 37 वा वाढदिवसा साजरा केला. तिने कुटुंबीयांसोबत मियामीमध्ये बर्थडे सेलिब्रेशन केले. प्रियंकाचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी चुलत बहीण परिणीती चोप्रा आणि आई मधु चोप्रा मियामीला गेल्या होत्या. प्रियंकाच्या बर्थडे सेलिब्रेशनची काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. यावेळी प्रियंका रेड ड्रेसमध्ये दिसून आली. तिने बर्थडे…
Read More...

- Advertisement -

प्रियंकाच्या वाढदिवस सेलिब्रेशनला सुरूवात

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राच्या वाढदिवसासाठी एक आठवडा बाकी आहे. १८ जुलै रोजी प्रियंका चोप्रा तिचा वाढदिवस साजरा करण्याच्या तयारीत आहे. प्रियंका चोप्राची आई मधु चौप्रा यादेखील आपल्या मुलीचा वाढदिवस साजरा करण्याच्या तयारीत आहेत. मधु चोप्रा यांनी इन्स्टाग्रामवर प्रियंकासोबतचा तिच्या लहानपणीचा एक फोटो शेअर केला आहे.प्रियंकाचा लहानपणीचा हा…
Read More...

‘इन निक ऑफ टाइम’मुळे प्रियंका चोप्रा बनली टॉप ट्रेंडिंग एक्ट्रेस

टीम महाराष्ट्र देशा : काही दिवसांपूर्वी मायदेशी परतलेल्या आंतरराष्ट्रीय आयकॉन प्रियंका चोप्राच्या पूढील बॉलीवूड प्रोजक्टविषयी मीडियामध्ये उत्सुकता होती. प्रियंका पहिल्यांदा शोनाली बोसचं प्रोजेक्ट सुरू करणार की सलमानचं इथंपासून ते तिचं सलमानची फिल्म भारत सोडणं आणि तिच्या निक जोनाससोबतच्या साखरपुड्याच्या बातम्यांपर्यंत प्रियंका सतत चर्चेत होती.…
Read More...

#JusticeForAsifa; कठुआ बलात्कार ,सेलिब्रिटींचा संताप

टीम महाराष्ट्र देशा- कठुआमध्ये एका आठ वर्षांच्या मुलीवर मंदिर परिसरातच सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या करण्यातच आली. या प्रकरणात आरोपपत्र दाखल झाल्यानंतर या गुन्ह्याची भीषणता समाजासमोर आली आणि अनेकांनी आपला संताप व्यक्त केला. अनेक राजकीय नेते, सेलिब्रिटींनी या घटनेचा निषेध करताना आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली आहे.…
Read More...