InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

फडणवीस सरकार

ऐन संक्रांतीला आली भुजबळांवर संक्रांत; सरकारने केली सुरक्षेत कपात

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची सरकारनं दिलेली वाय प्लस दर्जाची सुरक्षा व्यवस्था परत घेतली असून भुजबळ हे आमदार असल्यानं त्यांना फक्त एक अंगरक्षक कायम ठेवला आहे.भुजबळ हे गृहमंत्री, उपमुख्यमंत्री असतांना मुंबईतील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी त्यांनी महत्त्वाचे निर्णय घेतले होते. काही गुन्हेगारी टोळ्यांच्या रडारवर ते असल्याचा अहवाल असल्यानं…
Read More...

महापुरूषांच्या नावाचा केवळ राजकीय सोयीसाठी वापर; विखे पाटीलांची सरकारवर टीका

महाराष्ट्र शासनाच्या यंदाच्या दिनदर्शिकेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन व महात्मा फुलेंच्या पुण्यतिथीचा उल्लेखच नसल्याने विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी तीव्र टीका केली आहे. हे सरकार महापुरूषांच्या नावाचा केवळ राजकीय सोयीसाठी वापर करीत असल्याचा ठपका त्यांनी ठेवला आहे.ते म्हणाले की, महाराष्ट्र शासनाच्या…
Read More...

फडणवीस सरकारला साधा अर्थसंकल्प मांडता येत नाही; धनंजय मुंडे

विधीमंडळाच्या हिवाळी आधिवेशनाला सुरुवात झाली अाहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी अर्थसंकल्पावरून सरकारला धारेवर धरलं आहे.विरोधी पक्षात असताना पुरवणी मागण्यांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला साधा अर्थसंकल्प मांडता येत नाही, अशी टीका करायचे. मात्र गेल्या 4 वर्षांत त्यांच्याच सरकारने पुरवणी मागण्या मांडण्याचा विक्रम केला आहे,…
Read More...

महाराष्ट्र गुजरातपेक्षाही मागे पडला आहे – अशोक चव्हाण

उद्योग क्षेत्रातील गुंतवणुकीबाबत देवेंद्र फडणवीस सरकारच्या चार वर्षांच्या काळात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. गुंतवणुकीचे प्रमाण वेगाने घसरत असून उद्योग क्षेत्राचे तीन तेरा वाजले आहेत. महाराष्ट्र गुजरातपेक्षाही मागे पडला आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत केली.काँग्रेस आघाडी…
Read More...

- Advertisement -

‘म्हणून यांना शिवसेनाप्रेमाचा पान्हा फुटला’; उद्धव ठाकरेंचा फडणवीस सरकारला टोला

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेना यांची युती होणारच, असा विश्वास व्यक्त करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 'सामना'तून फटकारण्यात आले आहे. फडणवीस सरकारला पाचव्या वर्षीत आगामी धोक्याची चाहूल लागली आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री, चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे यांना शिवसेनाप्रेमाचा पान्हा फुटल्याचा टोला शिवसेनेने लगावला आहे.…
Read More...

‘…अन्यथा बाहेर का काढलं याच उत्तर द्या’; खडसेंचा पुन्हा एकदा स्वपक्षावर हल्लाबोल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला आज ४ वर्ष पूर्ण होत आहेत. फडणवीस सरकारच्या चौथ्या वर्षपूर्वीचं औचित्य साधून माजी मंत्री खडसे यांनी पुन्हा एकदा स्वपक्षीयांवर टीकेची तोफ डागलीय. सरकारला ४ वर्ष पूर्ण होत असताना त्यावेळी शपथ घेतलेले आपण एकमेव मंत्री आज मंत्रिमंडळाच्या बाहेर असल्याची नाराजी खडसेंनी व्यक्त केली.भ्रष्टाचार केला असेल आणि…
Read More...

दुष्काळांच्या कामाला खरी सुरुवात होईल, तेव्हा सरकारचे आभार मानू – उद्धव ठाकरे

दुष्काळ जाहीर करा नाही तर रस्त्यावर उतरणार असा इशारा दिल्यानंतर आज सरकारने दुष्काळसदृष्य स्थिती जाहीर केल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 'दुष्काळसदृष्य स्थिती' याचा समाचार घेत ठाकरे यांनी, दुष्काळी उपायांच्या कामाला खरी सुरुवात होईल, तेव्हा सरकारचे आभार मानू तोपर्यंत ‘आभार सदृष्य धन्यवाद’ अशा शब्दात मुख्यमंत्र्यांना टोला लगावला.बीड येथे…
Read More...

आरक्षणाचं खोटं गाजर दाखवून, फडणवीस सरकार सत्तेवर आले – हार्दिक पटेल

'आरक्षणाचं खोटं गाजर दाखवून, तुमच्या मतांवर फडणवीस सरकार सत्तेवर आले. मात्र, तुमच्या आरक्षणाचा विसर फडणवीस सरकारला पडला आहे. झोपेचे सोंग घेतलेल्या भाजप सरकारला आंदोलनाच्या माध्यमातून जागं करत बसण्यापेक्षा 'दे धक्का' स्टाईलने हे सरकार उलथवून टाका, आपल्या हक्कासाठी थापड्या भाजप सरकारला धडा शिकवा, असे आवाहन करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व…
Read More...

- Advertisement -

प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मराठा समाजाने धीर धरावा, आंदोलन करु नये : मुंबई उच्च न्यायालय

मुंबई : फडणवीस सरकारने आज मराठा आरक्षणासंदर्भात प्रगती अहवाल मुंबई उच्च न्यायालात सदर केला. मागास आयोगाचा अहवाल १५ नोव्हेंबरपर्यंत याला हवा असेही न्यायालयाने सरकारला बजावले. जो पर्यंत न्यायालयाची प्रक्रिया पूर्ण होत नाही तो पर्यंत मराठा समाजाने संयम राखावा, आंदोलन करू नये, असा सुबरीचा सल्ला उच्च न्यायालयाने यावेळी दिला. पुढील सुनावणी १० सप्टेंबरला…
Read More...

मराठा आरक्षणासाठी मुस्लिम समाज रस्त्यावर

राज्यात सर्वत्र मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचा जोर वाढतोय. यात आता मराठा समाजाला पाठिंबा देण्यासाठी इतरही जाती समुह रस्त्यावर उतरू लागलेत. बारामतीत आज मुस्लिम समाजाच्या वतीने मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी मोर्चा काढण्यात आला. बारामतीतील प्रांताधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढला गेला.या मोेर्चात मुस्लिम, मराठा यांच्यासह सर्व जातीधर्मांचे लोक…
Read More...