InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Loading...
Browsing Tag

फेसबुक पोस्ट

गोपीनाथ मुंडेंच्या कार्यालयातील टेलीफोन परत वाजणार; पंकजा मुंडेंची फेसबुक पोस्ट

पंकजा मुंडे यांनी यापुढे गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचे काम राज्यभर करण्याचे जाहीर केले आहे. म्हणूनच गोपीनाथ मुंडे मुंबईमध्ये ज्या कार्यालयात बसून काम करायचे त्याच कार्यालयात बसून पंकजा मुंडे पुन्हा काम करणार आहेत.उल्हासनगरात गळा चिरून केली हत्यागोपीनाथ मुंडे यांच्या पश्चात त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी तसेच वडिलांप्रमाणेच गोपीनाथ मुंडे…
Read More...

‘आजोबा कुटुंबप्रमुख म्हणून कसं वागतात?’; नातू रोहित पवार यांनी केला उलगडा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने अनेक स्तरातून त्यांना शुभेच्छा येत आहे. राजकारणात धुरंधर असणारे शरद पवार हे आजोबा म्हणून कुटुंब कसं सांभाळतात याचा उलगडा नातू आमदार रोहित पवार यांनी केला आहे. फेसबुक पोस्ट करत रोहित पवार यांनी शरद पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत.शरद पवारांच्या वाढदिवसादिवशी मुद्दामहून मी…
Read More...

रोहित पवारांच्या फेसबुक पोस्टनं केलं सगळ्यांना भावूक

गेल्या दोन-तीन महिन्यांपासून, विशेषत: गेल्या महिन्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक उलथापालथी पाहायला मिळाल्या. निवडणुकीपूर्वीचा प्रचार ते सत्तानाट्यापर्यंत उमेदवार, आमदार ते राजकीय पक्ष आणि नेते सर्वजण 24 तास व्यस्त पाहायला मिळाले. तहान-भूक हरवून घेतलेली मेहनत निवडणूक निकालाच्या निमित्ताने फळाला आली. आता सत्तास्थापन झाल्यानंतर आमदार काहीसे…
Read More...

‘पुढे काय करायचं हे १२ डिसेंबरला ठरणार’; पंकजा मुंडे यांची फेसबुक पोस्ट व्हायरल

माजी महिला व बालकल्याण मंत्री यांचा विधानसभा निवडणुकीत भाऊ धनंजय मुंडे यांच्याकडून पराभव झाला. या पराभवानंतर पंकजा मुंडे पुन्हा पक्षात सक्रिय पद्धतीने कार्यरत आहे. आता पुढील कोणत्या मार्गाने जायचं याबाबत निर्णय घेण्यासाठी  12 डिसेंबरला म्हणजेच दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मदिनी ठरवणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टच्या…
Read More...

- Advertisement -