InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

बंडखोरी

‘मी बंड करणार ही पुडी कुणी सोडली, माझ्या पोस्टमध्ये काय लिहलंय नीट पाहा’

पंकजा मुंडे बंडखोरी करतील की पक्षांतर करतील याचा निर्णय आज होईल अशी चर्चा सुरू होती. या चर्चेला पूर्णविराम देत आपण पक्षातच राहणार असल्याचं माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.पंकजा मुंडे म्हणाल्या, 'पंकजा मुंडे पराभवाने खचणारी नाही, एक डिसेंबरला पोस्ट लिहिली, गेले बारा दिवस सगळीकडे एकच चर्चा असल्याचे मत त्यांनी यावेळी मांडले. आधी टीव्ही…
Read More...

‘भाजप सोडणार नाही, बंडखोरी माझ्या रक्तात नाही’

माजी मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे भाजप सोडणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळामध्ये रंगत आहेत. मात्र आता स्वत: पंकजा मुंडेंनी सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.मी खूप व्यथित आहे, माझ्या पोस्टचा विपर्यास केला गेला. मी माझ्या पक्षाशी बांधिल असून, भाजप पक्ष सोडणार असल्याच्या बातम्या निराधार असल्याचं त्यांनी सांगितलं.…
Read More...

बजरंग जाधव यांची भाजपातून हकालपट्टी 

औसा विधानसभा मतदारसंघात भाजप महायुतीचे उमेदवार अभिमन्यू पवार यांच्या विरोधात बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणारे भाजपचेच जिल्हा परिषदेचे कृषी सभापती बजरंग जाधव यांची भारतीय जनता पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.औसा विधानसभा मतदारसंघासाठी मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक यांना अभिमन्यू पवार यांना उमेदवारी  जाहीर करण्यात आले आहे.…
Read More...

नितेश राणेंच्या उमेदवारीआधीच भाजपामध्ये बंडखोरी?

काँग्रेसचे माजी आमदार नितेश राणे यांनी भाजपात प्रवेश करण्याआधीच भाजपामध्ये बंडखोरी झाली आहे. कणकवली-देवगड मतदारसंघातून कणकवलीचे माजी नगराध्यक्ष आणि भाजपाचे नेते संदेश पारकर यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे.कणकवली भाजपाच्या कार्यकर्त्यांची जल्लोष सभा आयोजित करण्यात आली आहे. या ठिकाणी स्वाभिमानचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत.…
Read More...