InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

बंडखोर आमदार

‘विधानसभा अध्यक्षांकडे आपली बाजू मांडा’, बंडखोर आमदारांना सुप्रीम कोर्टाचे आदेश

कर्नाटकातील बंडखोर आमदारांचा राजीनाम्याचा चेंडू पुन्हा विधानसभा अध्यक्षांकडे गेला आहे. याचिका दाखल करणाऱ्या आमदारांना आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामे सादर करुन आपली बाजू मांडण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष या आमदारांच्या राजीनाम्यावर आजच निर्णय घेण्याची शक्यता आहे.मुंबईत आलेल्या कर्नाटकातील बंडखोर आमदारांनी विधानसभा अध्यक्ष आमचे राजीनामे मंजूर करण्यास नियमबाह्य पद्धतीने टाळाटाळ करत असल्याने त्यांना ते मंजूर करण्याचा आदेश द्यावा,…
Read More...

कर्नाटकातील बंडखोर आमदारांचे सुरक्षेच्या मागणीसाठी पोलिसांनी पत्र

मुंबईतील रेनेसन्स हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेल्या काँग्रेस आणि जनता दलाच्या(एस) बंडखोर आमदारांनी सुरक्षेच्या मागणीसाठी पोलिसांनी पत्र लिहिले आहे.मंगळवारी रात्री उशिरा मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र या आमदारांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत सुरक्षेतेची मागणी केली आहे. तसेच, कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी आणि वरिष्ठ काँग्रेसचे नेते डीके शिवकुमार यांना भेटणार नसल्याचे पत्रात नमूद केले आहे.कर्नाटकातील सत्ता संघर्षाला नवीन वळण आले आहे. काँग्रेस-जनता दलाचे बंडखोर आमदार मुंबईतील पवई…
Read More...

कर्नाटक; बंडखोर आमदारांना मुंबईतून अज्ञात स्थळी हलवले

कर्नाटक आघाडी सरकारच्या राजीनामा दिलेल्या बंडखोर आमदारांना मुंबईतील सोफीटेल हॉटेलमधून अज्ञात स्थळी हलवण्यात आले आहे. याआधी त्यांना पुण्याला नेण्याचा बेत होता. नंतर गोव्याला नेण्याचेही ठरवण्यात आले होते. मात्र, अखेर त्यांना मुंबईतच अज्ञात ठिकाणी नेण्यात आले आहे.काँग्रेसच्या आमदारांची काल बंगळुरु येथे बैठक झाली. त्यात काँग्रेसच्या २२ आमदारांनी मंत्रिपदाचे राजीनामे प्रदेश अध्यक्ष दिनेश गुंडू राव यांच्याकडे सोपवले. तसेच, जेडीएसच्याही सर्व मंत्र्यांनी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्याकडे राजीनामे…
Read More...