InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

बायोपिक

वरुण धवन दिसणार शूर सैनिकाच्या भूमिकेत

बॉलीवूडमध्ये आलेला बायोपिकचा ट्रेंड अद्यापही कायम असून उलटपक्षी तो अधिक जोर धरताना दिसत आहे. विशेषतः भारतीय सैन्यातील शूर सैनिकांच्या जीवनावर आधारित चित्रपटांची निर्मिती करण्यासाठी अनेक निर्माते-दिग्दर्शक उत्सुक दिसत आहेत. आता याच मालिकेमध्ये अरुण खेत्रपाल यांचा समावेश झाला आहे.…
Read More...

सायना नेहवालने बायोपिककरता परिणीती चोप्राला दिल्या ‘अशा’ शुभेच्छा!

बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या बायोपिकमध्ये अभिनय करताना बॉलिवूड विश्वातील अभिनेत्री सायना नेहवाल ही सायनाच्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेकरिता परिणीती गेल्या काही दिवसांपासून प्रचंड मेहनत घेत असून लवकरच परिणीती सायनाच्या भूमिकेत चाहत्यांना लवकरच मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार आहे. या चित्रपटाची शुटिंग ११ ऑक्टोबर रोजी सुरू होणार असून सायनाने या…
Read More...

कंगणा रानौत साकारणार जयललितांची भूमिका

अभिनेता अरविंद स्वामी यांना मणि रत्नम यांच्या 'रोजा' चित्रपटातील त्यांच्या भूमिकेमुळे ओळखण्यात येते. सध्या ते 'थलायवा' चित्रपटामध्ये तामिळ सुपरस्टार आणि माजी मुख्यमंत्री एमजी रामचंद्रन यांच्या भूमिकेला न्याय देण्यासाठी सज्ज झाले आहे. तर चित्रपटात दिवंगत जयललिता यांची व्यक्तिरेखा बॉलिवूड अभिनेत्री कंगणा रानौत साकारणार आहे. १९६५ ते १९७३ या काळात…
Read More...

रानू मंडल यांच्यावर होतेय बायोपिकची निर्मिती

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे रातोरात स्टार झालेल्या रानू मंडल सध्या प्रसिद्धीच्या शिखरावर आहेत. त्यांनी सिंगर हिमेश रेशमियाच्या 'हॅप्पी हार्डी अँड हीर' या सिनेमासाठी एका गाणं गायलं असून काही दिवसांपूर्वीच त्यांचं हे गाणं रिलीज झालं. त्यांना गाण्यासाठी अनेक ऑफरही येत आहेत. त्यानंतर आता रानू मंडल यांच्या जीवनावर बायोपिकची निर्मिती…
Read More...

- Advertisement -

कंगनाने सुरू केली जयललिता यांच्या बायोपिकची तयारी

अभिनेत्री कंगना राणावत तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या बायोपिक मध्ये काम करत आहे. त्यासाठी ती प्रोथेस्टिक यांच्या मोजमापासाठी लॉस एंजलिसला रवाना झाली आहे. तिचा ह्या सेशनचा फोटो तिच्या सोशल मीडिया हॅण्डल करणाऱ्या टीमने सोशल मीडियावर शेयर केला आहे. या सिनेमाचं नावं थैलवी असून दिवाळीत सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे.कंगनाचे…
Read More...

तेलगू स्टार महेश बाबू साकारणार २६/११ हल्ल्यातील ‘मेजर’चा जीवनपट

मुंबईत झालेला २६/११ चा हल्ला खूप भीषण होता,संपूर्ण जगाला या हल्ल्याने हादरवून सोडले होते.अतिरेक्यांशी दोन हात करताना भारतीय जवानांना प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागली होती.या हल्ल्यात दहशतवाद्यांशी दोन हात करतांना मेजर संदीप उन्नीकृष्णन शहीद झाले होते. याच संदीप यांच्या आयुष्यावर आधारित लवकरच एक चित्रपट येत असून या चित्रपटाची नुकतीच घोषणा…
Read More...

२०१८ ठरले बायोपिकचे वर्ष; ‘या’ व्यक्तींच्या जीवनगाथा रुपेरी पडद्यावर

२०१८ हे बॉलिवूडमधील बायोपिकचे वर्ष ठरले. या वर्षात अनेक प्रेरणादायी व्यक्तिंचा प्रवास रुपेरी पडद्यावर उलडगण्यात आला. तसेच प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि प्रेम दोन्ही मिळाले. एक नजर टाकूया २०१८मध्ये रिलीज झालेल्या बायोपिकवर.पॅडमॅन बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारनं पॅडमॅन सिनेमात मुरुगनंथम यांची भूमिका साकारली. अरुणाचलम मुरुगनंथम यांनी जगभरात पॅडमॅन…
Read More...

…आणि सनी लिओनी अडकली कायद्याच्या कचाट्यात

 टीम महाराष्ट्र देशा : गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सनी लिओनीच्या बायोपिकचा ट्रेलर लाॅच  झाला आणि अवघ्या काही तासांतच अनेक व्हयुज या ट्रेलरला मिळाले. सनीच्या आयुष्यावर  ही ‘करनजीत कौर : द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी’  वेब सिरीज आहे. पण सनीच्या या वेब सिरीज वर संकट कोसळले ते म्हणजे शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे प्रवक्ते दिलजीत सिंह बेदी…
Read More...

- Advertisement -

दिवंगत अभिनेत्री ‘मधुबाला’वर बायोपिक लवकरच…

 टीम महाराष्ट्र देशा : बॉलिवुडमध्ये सध्या बायोपिकचा ट्रेंड सुरु आहे. त्यात आता बॉलिवुड विश्वातील सदाबहार अभिनेत्री 'मधुबाला' यांचा जीवनपट चित्रपटाच्या भव्य पडद्यावर लवकरच झळकणार असल्याची बातमी मधुबाला यांची छोटी बहिण मधुर ब्रिज भूषण यांनी दिली.मधुबाला यांची छोटी बहिण मधुर ब्रिज भूषण ही सुद्धा एक जबरदस्त अभिनेत्री आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर…
Read More...