InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

बारामती

अजित दादांना विजयी करण्यासाठी सर्व कुटुंबच उतरलं प्रचारात!

राजीनामा नाट्यानंतर शेती करण्याची इच्छा व्यक्त करणारे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आता निवडणुकीचा जोरदार प्रचारात करताहेत. बारामती या पारंपरिक मतदारसंघातून अजित दादा निवडणूक लढवताहेत. मात्र राज्यातल्य प्रचाराचीही जबाबदारी त्यांच्यावर आसल्याने त्यांना राज्यभर फिरावं लागतंय. त्यामुळे बारामतीतल्या प्रचाराची धुरा पवार…
Read More...

बारामतीत राडा; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पडाळकर यांच्या भाजप कार्यकर्त्यांना पळवून लावले

बारामती विधानसभा मतदारसंघात यंदा संघर्ष होणार याची चुणूक आज पाहायला मिळाली. भाजपकडून गोपीचंद पडाळकर येथून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांची टक्कर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याशी आहे. मात्र, पाडाळकर यांच्यासाठी ही निवडणूक तशी जड जाणार आहे. तर अजित पवार यांची खरी कसोटी लागणार आहे. आज या मतदार संघात राडा पाहायला मिळाला.भिगवण चौकात…
Read More...

बारामती..?नको..नकोSS साहेब मी तो विचार केव्हाच डोक्यातून काढून टाकला!’

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यंदा विधानसभेची निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. पुण्यातील कोथरुड मतदारसंघातून ते निवडणूक लढविण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनेकवेळा चंद्रकांत पाटील यांना थेट जनतेतून निवडून दाखवावे असं आव्हान देण्यात आले होते. त्याचप्रमाणे चंदकांत पाटील यांनी देखील आम्ही बारामती जिंकून…
Read More...

गोपीचंद पडळकरांचा भाजपमध्ये प्रवेश, बारामतीतून उमेदवारी जाहीर

वंचित बहुजन आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर यांनी नुकतंच भाजपमध्ये घरवापसी केली आहे. त्यांनी घरवापसी केल्यानंतर लगेचच त्यांना बारामतीतून उमेदवारी जाहीर करण्यात आली. येत्या विधानसभेत माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अजित पवार यांच्या विरुद्ध गोपीचंद पडळकर उतरणार असल्याची घोषणा खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुंबईत आयोजित केलेल्या…
Read More...

- Advertisement -

बारामतीतून अजित पवारांच्या विरोधात गोपीचंद पडळकर लढणार?

राष्ट्रवादीचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात बारामती मतदारसंघातून भाजपकडून गोपीचंद पडळकर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पडळकर आज मुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश करणार आहेत. मात्र बारामतीतून निवडणूक लढवणे पडळकरांसाठी सोपं नसेल.बारामती पवारांचा बालेकिल्ला म्हणून…
Read More...

राजीनाम्यानंतर आता अजित पवार ‘या’ मतदारसंघातून निवडणूक लढवणार

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगण्यास सुरुवात झाली. अखेर शनिवारी अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत राजीनामा देण्यामागचं गारण स्पष्ट केलं. यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार हे निवडणूक लढणार असल्याची माहिती दिली.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची शनिवारी…
Read More...

‘पवार साहेब म्हणाले तुला बारामती लढवावी लागेल’

आमदारकीच्या राजीनाम्यानंतर अजित पवार राजकारणातून संन्यास घेतील अशी चर्चा सुरू झाली. खुद्द शरद पवार यांनीच कालच्या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी आपल्या मुलाशी झालेल्या चर्चेबद्दल माहिती दिली होती. ज्यात अजित पवार हे राजकारण सोडून शेती-उद्योग करण्याबाबत पार्थही बोलले होते.अजित पवार अन्य कुठल्याही पक्षात जाणं शक्य नसल्यानं शिवाय राष्ट्रवादीअंतर्गत…
Read More...

शरद पवार उद्या पुणे, बारामतीत पुरस्थितीची पाहणी करणार

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितल्याप्रमाणे, आज ते ईडीच्या कार्यालयात स्वतःहून जाणार आहे. एकीकडे आज पवार ईडी कार्यालयात जाणार असताना, दुसरीकडे पवारांचं राज्यातील पूरस्थितीकडेही लक्ष आहे. बुधवारी रात्री ढगफुटीसारखा पाऊस पुण्यात पडला आणि पुणे शहर अक्षरशः हादरून गेले. बारामतीमध्येही क-हा नदीला आलेल्या…
Read More...

- Advertisement -

‘बहुत कुछ लाईफ में फर्स्ट टाईम होता है’; भाजपाचा ‘रम्या’चा बारामतीच्या साहेबानं…

‘बहुत कुछ लाईफ में फर्स्ट टाईम होता है’ असं म्हणत भाजपाच्या ‘रम्या’ने बारामतीच्या साहेबांना डोस दिले आहेत. विधानसभा निवडणूक तोंडावर असताना भाजपाचा रम्या चांगलाच चर्चेत आहे. त्याने आता थेट बारामतीच्या साहेबांनाच डोस दिले आहेत.‘तुरुंगात न गेल्याचं बिरुद मिरवणाऱ्यांना रम्या म्हणतो बहुत कुछ लाईफमें फर्स्ट टाईम होता है ‘ असा मथळा देऊन एक संवाद…
Read More...

बारामतीत रस्ते, घरं पाण्यात; अजित पवारांना मुख्यमंत्र्यांचा फोन

पुणे जिल्ह्यात झालेल्या पावसाने थैमान माजवलं. बारामती जिल्ह्यातर कऱ्हा आणि निरा या दोन्ही नद्यांना महापूर आल्यामुळे शेकडो कुटुंबांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. पुरंदर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नाझरे धरणातून मोठ्याप्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने बारामतीत कऱ्हा नदीला पूर आला आहे.अजित पवारांना मुख्यमंत्र्यांचा फोनदरम्यान, बारामतीतही…
Read More...