InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

बिग बॉस

किशोरी शहाणे विषयी मला आदर नाही आणि यापुढेही नसेल – सुरेखा पुणेकर

बिग बॉस सीझन दोनमधून बाहेर पडलेल्या लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्यावर टीकास्त्र सोडलं. “किशोरी शहाणे ही माझ्यावरती जळत होती.  इतर कलाकार मला इज्जत देत असताना ती जळायची. किशोरी शहाणे विषयी मला आदर नाही आणि यापुढेही नसेल. ती पण लवकर बिग बॉसमधून बाहेर पडेल”, असे सुरेख पुणेकर यांनी सांगितलं आहे.बिग बॉस मराठी सिझन 2 मधून सुरेखा पुणेकर बाहेर पडल्यानंतर एका न्यूज चॅनेलने खास बातचीत केली आहे. यावेळी त्यांनी बिग बॉसच्या घरातील अनुभव सांगितले. बिग बॉसच्या घरातून…
Read More...

सुरेखा पुणेकर म्हणतात, ‘बिग बॉस झालं आता लढाई विधानसभेसाठी’

बिग बॉस मराठी सिझन 2 मधून सुरेखा पुणेकर बाहेर पडल्यानंतर एका न्यूज चॅनेलने खास बातचीत केली आहे. यावेळी त्यांनी बिग बॉसच्या घरातील अनुभव सांगितले. बिग बॉसच्या घरातून सुरेखा पुणेकरांना कोणत्या गोष्टी शिकायला मिळाल्या? कोणत्या गोष्टी खटकल्या, अंतिम टप्प्यातील दावेदार कोण असेल अशा अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या आहे. मात्र बिग बॉस झालं आता लढाई विधानसभेसाठी असेल असं त्यांनी म्हटलं आहे.सुरेखाताई म्हणाल्या, 'माझा पुढचा बाणविधानसभेत लागलाच पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. मी आज महाराष्ट्रसाठी एवढं केलं.…
Read More...

महाराष्ट्राच्या लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर या बिग बॉसच्या घरातून बाहेर

महाराष्ट्राच्या लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्या.वीक एंडचा डावमध्ये महेश मांजरेकर यांनी सुरेखा पुणेकर एलिमिनेट झाल्याचे जाहीर केले.'मी सहा आठवडे या घरात राहिले याचा मला अभिमान आहे. घरातील सगळ्यांनी मला जो मान दिला त्यासाठी मी आनंदी आहे' असं त्या म्हणाल्या. या आठवड्यात वैशाली, रुपाली, हीना, किशोरी आणि सुरेखा पुणेकर नॉमिनेशन प्रक्रियेत सहभागी होत्या. त्यापैकी वैशाली आणि सुरेखा पुणेकर डेंजर झोनमध्ये आल्या. आणि त्यातील सुरेखा पुणेकर या एलिमिनेट झाल्या.…
Read More...

अभिजित बिचुकले यांचा जामिनासाठी हायकोर्टात अर्ज

सात वर्षांपूर्वीच्या खंडणी प्रकरणात बिग बॉस फेम अभिजित बिचुकलेचा जामीन अर्ज सातारा जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला. त्यानंतर आता बिचुकले यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेत जामीन अर्ज दाखल केला आहे. गुन्हा जुना आहे, बिग बॉसच्या राऊंडमधून बाहेर पडल्यानंतर बिचुकले पुन्हा फरार होईल व त्याचा परिणाम या केसवर होईल, असा निष्कर्ष नोंदवत सातारा न्यायालयाने हा जामीनफेटाळल्याचे सरकार पक्षातर्फे सांगण्यात आले. बिग बॉस सिझन २ मधील अभिजित बिचुकलेला धनादेश न वटल्याप्रकरणी सातारा पोलिसांनी २१ जून रोजी मुंबई…
Read More...

जसलीनला मागायचीय अनुप जलोटांची माफी!

‘बिग बॉस’च्या घरात भजन सम्राट अनुप जलोटासोबत तिनं प्रवेश केला होता. विशेष म्हणजे घरात प्रवेश करताना प्रेमी युगुल असल्याचं सांगत या दोघांनीही संपूर्ण जगाचं लक्ष स्वत:कडे वेधलं. आता मात्र घरातून बाहेर पडल्यानंतर दोघांनीही आपलं नातं अमान्य केलं आहे.जसलीन म्हणाली, मी व अनुप जलोटा गुरु आणि शिष्या म्हणूनच बिग बॉसच्या घरात जाणार होतो. पण बॅकस्टेजवर अचानक मला गंमत सुचली आणि आपण गुरु-शिष्या म्हणून नाही तर गर्लफ्रेन्ड- बॉयफ्रेन्ड म्हणून घरात प्रवेश करू, असे मी अनुपजींना म्हणाले. मी त्यासाठी त्यांना…
Read More...