InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

बॅडमिंटन

कोरिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा: पारुपल्ली कश्यप उपांत्य फेरीत

भारताचा स्टार खेळाडू पी. कश्यपने शुक्रवारी डेन्मार्कच्या जॉन ओ जोर्गेन्सनवर सरळ गेममध्ये मात करीत कोरिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. हैदराबादचा ३३ वर्षीय कश्यपने जागतिक क्रमवारीत एकेकाळी दुसऱ्या स्थानावर राहिलेल्या जोर्गेन्सनला ३७ मिनिटात २४-२२, २१-८ असा धक्का देत उपांत्य फेरी गाठली. स्पर्धेतील आव्हान कायम राखलेला कश्यप एकमेव भारतीय…
Read More...

पीव्ही सिंधूला मोठा धक्का

वर्ल्ड चॅम्पियन आणि भारताची स्टार बॅडमिंटन खेळाडू पीव्ही सिंधूला मोठा धक्का बसला आहे. भारतीय एकेरी बॅडमिंटन प्रशिक्षक किम जी ह्यून हीने प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणामुळे तिनं राजीनामा दिल्याचं बोललं जात आहे. दक्षिण कोरियाची असलेली किम गेल्या चार महिन्यांपासून सिंधूसोबत आहे.सिंधूला वर्ल्ड चॅम्पियन करण्यात किमने महत्त्वाची…
Read More...

बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूलाचा जपानच्या अकाने यामागुचीकडून पराभव

इंडोनेशिया ओपन सुपर बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम लढतीत सिंधूला जपानच्या अकाने यामागुचीकडून पराभव पत्करावा लागला. यामागुचीने सिंधूचा 15-21, 16-21 असा पराभव केला. सिंधूने हा मुकाबला अवघ्या 51 मिनिटांमध्ये गमावला. जगातील क्रमांक 4 ची बॅडमिंटनपटू यामागूचीचा बीडब्ल्यूएफ दौऱ्यात सिंधूविरुद्धचा हा पाचवा विजय आहे. यापूर्वी दोघी 14 वेळा आमनेसामने आल्या. यात…
Read More...

पीव्ही सिंधूने घडविला इतिहास, अंतिम फेरीत प्रवेश

भारताची स्टार महिला एकेरी बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने उपांत्यफेरीची लढत जिकंत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तिने उपांत्यफेरीच्या सामन्यात जपानच्या अकाणे यामागूची हिचा २१-१७, १५-२१ आणि २१-१० असा तीन सेटपर्यंत चाललेल्या सामन्यात पराभव केला. बॅडमिंटन क्रीडाप्रकारात आशियाई स्पर्धेच्या अंतिमफेरीत पोहोचणारी पहिली महिला भारतीय खेळाडू होण्याचा मान पीव्ही…
Read More...