InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

बॉक्सर

मंजू राणीचेही रौप्यवर समाधान

भारतीय बॉक्सर मंजू राणीला महिला विश्व चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पराभव स्वीकारावा लागल्यामुळे रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. हरयाणाच्या या बॉक्सरला लाईट फ्लायवेट (४८ किलो) गटाच्या अंतिम लढतीत रशियाच्या एकातेरिना पाल्सेवाविरुद्ध ४-१ ने पराभव स्वीकारावा लागला.येत्या शनिवारी राणी २० व्या पदार्पण करेल. यंदाच्या जागतिक स्पर्धेत अंतिम फेरी गाठणारी…
Read More...

शुटिंगदरम्यान फरहान अख्तर जखमी

बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर याच्या 'तूफान' या आगामी सिनेमाचं शुटिंग सुरू आहे. पण या शुटिंगदरम्यान फरहान जखमी झाला आहे. फरहानच्या हाताला हेअरलाइन फ्रॅक्टर झाला आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन राकेश ओमप्रकाश मेहरा करत आहेत. या सिनेमात फरहान बॉक्सरची भूमिका साकारली आहे.https://www.instagram.com/p/B3i1J5JhBMW/?utm_source=ig_web_copy_linkफरहानने…
Read More...

या कारणामुळे मेरी कोमचं ‘सुवर्ण’स्वप्न भंगलं, भारताने केली तक्रार

भारताची स्टार महिला बॉक्सर मेरी कोमला सातव्यांदा जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावण्याचं स्वप्न भंगलं आहे. टर्कीच्या बुसेन्झ कैरोग्लुने हीनं मेरी कोमला पराभूत करून अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व सामन्यात मेरी कोमनं कोलंबियाच्या व्हिक्टोरिया वेलेन्सियाविरुद्ध विजय मिळवला होता. सहावेळा विश्वविजेत्या मेरी कोमच्या कामगिरीकडे…
Read More...

भारताच्या अमित पांघलने रचला इतिहास

आशियाई पदक विजेत्या भारताच्या अमित पांघलने शुक्रवारी जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली. अमितने पुरुषांच्या 52 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात कझाकस्तानच्या साकेन बिबोसीनोव्हचा 3-2 असा पराभव केला. जागतिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारा तो पहिलाच भारतीय ठरला आहे. पण, 63 किलो वजनी गटात मनिष कौशिकला उपांत्य…
Read More...