InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

बॉलीवूड

वरुण धवन दिसणार शूर सैनिकाच्या भूमिकेत

बॉलीवूडमध्ये आलेला बायोपिकचा ट्रेंड अद्यापही कायम असून उलटपक्षी तो अधिक जोर धरताना दिसत आहे. विशेषतः भारतीय सैन्यातील शूर सैनिकांच्या जीवनावर आधारित चित्रपटांची निर्मिती करण्यासाठी अनेक निर्माते-दिग्दर्शक उत्सुक दिसत आहेत. आता याच मालिकेमध्ये अरुण खेत्रपाल यांचा समावेश झाला आहे.…
Read More...

फराह खानच्या आगामी चित्रपटात हृतिक-अनुष्का सोबत

बॉलीवूडमधील फराह खान याच्या आगामी चित्रपटात ह्रतिक रोशन, दीपिका पादुकोण आणि अनुष्का शर्मा यांना घेणार असल्याची चर्चा गेल्या काही काळात होती. त्यावेळी कास्टिंगबाबत काहीही निश्‍चित नव्हते. पण आता फराहने आपल्या चित्रपटासाठी हृतिक आणि अनुष्काला साईन केले आहे.विशेष म्हणजे, या चित्रपटाशी रोहित शेट्‌टीचेही नाव जोडण्यात आले आहे. जे सतत ब्लॉकबस्टर…
Read More...

हिमांश कोहलीची थराराक स्काय डायव्हिंग

बॉलीवूड अभिनेता हिमांश कोहलीने नुकतेच दुबईत स्काय डायव्हिंग केले आहे. स्कया डायव्हिंग केल्यानंतर त्याला झालेला आनंद त्याच्या चेहऱ्यावरून दिसून येतेय. आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न प्रत्येकाचे असते. मात्र, हेच स्वप्न सत्यात उतरल्यावर त्याचा आनंद काही वेगळाच असतो. हिमांशने शेअर केलेल्या या व्हिडिओत त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्टपणे पाहायला मिळतोय.…
Read More...

सुनील शेट्टीची लेक करतेय केएल राहुलला डेट?

बॉलीवूड अभिनेत्री अथिया शेट्टी सध्या क्रिकेटर केएल राहुल याला डेट करत असल्याने चर्चेत आली आहे. मात्र, या दोघांनीही कथित रिलेशनशिपबाबत नकार दिला आहे. त्यानंतरही दोघेजण अनेक कार्यक्रमात एकत्रित दिसत असून काहीवेळा त्यांना डेट आणि डिनर करतानाही स्पॉट करण्यात आले आहे.केएल राहुल आणि अथिया हे दोघेजण गेल्या काही काळापासून लव अफेयरमुळे सतत चर्चेत असतात.…
Read More...

- Advertisement -

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या ‘बोले चूडिया’चा टीजर प्रदर्शित

बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचा आगामी चित्रपट 'बोले चूडिया'चा टीजर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात नवाजुद्दीन सोबत अभिनेत्री तमन्ना भाटियाही मुख्य भुमिकेत झळकणार आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीने 'अब अपून को लाइफ में कोई लफड़ा नहीं चाहिए. बस रोमांस और फैमिली… #बोले चूडियां की पहली झलक' या कॅप्शनसहीत आपल्या ट्विटरवरून हा टिजर शेअर केला आहे.…
Read More...

मांजरेकरांच्या सईचा दबंग लूक

दिग्दर्शक-अभिनेता महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर ही 'दबंग 3' सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. सईचा सिनेमातील लूक कसा असेल याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. अखेर या सस्पेन्सवरून पडदा हटला आहे. 'दबंग' अभिनेता सलमान खान यानेच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून या सिनेमातील सईचा लूक शेयर केला आहे. या फोटोतील सलमान आणि सईची…
Read More...

चक्क रामदास आठवलेंसमोर राखीचा सिल्व्हर अवतार..

बॉलिवूडमधील ड्रामा क्वीन ही  तिच्या करामती व अभिनयामुळे सतत काहीना काही करणाने चर्चेत असते. तिने बोल्ड फोटोज, सेक्सी व्हिडीओ, अंगप्रदर्शन यांच्या जोरावर स्वतःचा असा चाहता वर्ग निर्माण केला आहे. हीच ड्रामा क्वीन चक्क केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासोबत दिसून येत आहे.सोशल मीडियावर राखी सावंतने आपल्या इंस्टाग्रामवर काही फोटो आणि व्हिडिओ पोस्ट…
Read More...

काय आहे ‘शाहीद’च्या मुलाचं नाव ?

शाहिद कपूरने सोशल मीडियाच्या माध्यमातून नुकतेच त्याच्या मुलाचे नाव सगळ्यांना सांगितले आहे. त्याने ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईटवर नुकतेच एक ट्वीट केले आहे. त्यात त्याने म्हटले आहे की, झेन आमच्या आयुष्यात आल्याने आमचे कुटुंब आता पूर्ण झालेले आहे. तुम्ही आम्हाला दिलेल्या शुभेच्छांसाठी आम्ही तुमचे आभारी आहोत. असेच प्रेम आमच्यावर करत राहा... लव्ह यू…
Read More...

- Advertisement -

तब्बूने शेयर केले ‘अंधाधून’चे नवे पोस्टर

नुकतेच तब्बूने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून 'अंधाधून' या चित्रपटाचे एक नवे पोस्टर शेअर केले आहे. या फोटोमध्ये तब्बू आणि आयुष्यमान दोघेही एकमेकांच्या विरूद्ध बसलेले दिसत आहेत.. दोघांचेही हात खुर्चीला घट्ट बांधलेले असून तब्बूच्या डोळ्यावर काळी पट्टी बांधण्यात आली आहे. एकंदरीतच चित्रपटाचा ट्रेलर आणि हा पोस्टर पाहता हा रहस्यमय चित्रपट प्रेक्षकांना…
Read More...

‘सुई धागा’च्या प्रमोशनप्रसंगी वीरूष्काच्या फॅन्सने केल्या कोहलीच्या नावाच्या घोषणा

अनुष्का शर्मा आणि वरुण धवन सध्या "सुई धागा; मेड इन इंडिया'च्या प्रमोशनसाठी अलिकडेच जयपूरमधील एका कॉलेजमध्ये गेले होते.तिथे सगळ्या सिनेफॅन्सनी या दोघांना गराडा घातला. पण अनुष्काला बघितल्यावर या सिनेफॅन्समधील क्रिकेट फिव्हर जागा झाला आणि विराट कोहलीच्या नावानेच त्यांनी घोषणा द्यायला सुरुवात केली. अशावेळी फॅन्सला शांत करण्याच्या उद्देशाने अनुष्का …
Read More...