InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

भगतसिंह कोश्यारी

राज्यपालांकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर

अतिवृष्टी व परतीच्या पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तेव्हा शेतकऱ्यांना पिकवार नुकसान भरपाई मिळायला हवी. अशी मागणी राज्यभरातील शेतकरी वर्ग करत आहे. अशातच आज राज्यपालांकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर झाली आहे.दोन हेक्टरपर्यंतच्या खरिप पिकांसाठी 8 हजारांची मदत देण्यात येणार आहे तर, फळबागांसाठी 18 हजारांची मदत देण्यात येणार…
Read More...

‘राज्यपालांकडून दुजाभाव, भाजपला 72 तर आम्हाला फक्त 24 तास’

शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला. एकवेळ विरोधात बसू पण शिवसेनेला ठरल्याप्रमाणे मुख्यमंत्रिपद देणार नाही, 50-50 फॉर्म्युलावर विचार करणार नाही हा भाजपचा अहंकार आहे, अशी टीका राऊत यांनी केला. या द्वेषाच्या आणि अहंकाराच्या राजकारणामुळे ही वेळ आली असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविषयीही…
Read More...

देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा केला सुपूर्द

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांना सुपूर्द केला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे फडणवीसांनी राजीनामा सुपूर्द केला असून राजीनामा देताना भाजपाचे महत्वाचे नेतेदेखील उपस्थित होते. 13 व्या विधानसभेचा कार्यकाळ आज संपत असताना तांत्रिक बाबींच्या पूर्ततेसाठी फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा…
Read More...