InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

भाजप- शिवसेना

औरंगाबाद महानगरपालिकेत शिवसेनेसोबतची युती तोडली

राज्यात युती तुटल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था व महापालिकेतील भाजप-शिवसेना वेगवेगळे होताना दिसत आहे. औरंगाबाद येथील भाजप-सेनेची युती चा काडीमोड होण्याच्या उंबरठ्यावर आहे कारण भाजपचे उपमहापौर असलेले विजय आवताडे यांनी आज सर्वसाधारण सभेत उपमहापौरपदाचा राजीनामा दिला आहे.औरंगाबाद महानगरपालिकेत भाजप-शिवसेना यांची गेल्या 27 वर्षापासून युती आहे.…
Read More...

औरंगाबाद महापालिकेत भाजप-शिवसेना युती तुटली

विधानसभा निवडणुकीनंतर सत्तास्थापनेवेळी झालेल्या वादामुळे भाजप-शिवसेना युती तुटली. या हादऱ्याची झळ मुंबईनंतर औरंगाबादलाही पोहचली आहे. युतीचा गड समजल्या जाणाऱ्या औरंगाबाद महापालिकेत भाजपच्या विजय औताडे यांनी उपमहापौरपदाचा राजीनामा दिला.महापालिकेच्या सर्वसाधरण सभेत विजय औताडे यांनी नेहमीप्रमाणे महापौरांच्या खुर्चीजवळ न जाता नगरसेवकांमध्ये जाणं…
Read More...

‘मोदींनी लहान भावाला साथ द्यावी’; सामनामधून सूचक टोला

युती तुटल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भाजप-शिवसेनेचे बिनसले आहे, पण नरेंद्र मोदी व उद्धव ठाकरे यांच्यातील नाते भावा-भावाचे आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लहान भावाला पंतप्रधान म्हणून साथ देण्याची जबाबदारी मोदी यांची आहे, असे आवाहन सामानाच्या अग्रलेखातून करण्यात आले आहे. पंतप्रधान हे संपूर्ण देशाचे असतात, एका पक्षाचे नसतात, अशा सूचक टोलाही…
Read More...

‘अमित शहांनी सांगितलंय, भाजप – शिवसेना एकत्र येऊन सरकार स्थापन करतील’

विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर राज्यात सुरु झालेला सत्ता स्थापनेचा संघर्ष अजुनही सुरुच आहे. कोणत्याही पक्षाला सत्ता स्थापनेचा दावा करता न आल्यानं अखेर राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली. त्यानतंर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. दरम्यान, शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात सत्ता स्थापनेसाठी चर्चा सुरु…
Read More...

- Advertisement -

भाजप-शिवसेनेच्या संघर्षावर सदाभाऊ खोत यांची प्रतिक्रिया

विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकत्रितपणे लढले. मात्र निवडणूक निकालानंतर निर्माण झालेल्या स्थितीमुळे या दोन्ही पक्षांत मोठा वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. निवडणुकीत शिवसेना आणि भाजपसोबत महायुतीत इतरही काही घटकपक्ष होते. त्यामुळे आता या दोन प्रमुख पक्षात वाद निर्माण झाल्यानंतर घटक पक्ष काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.…
Read More...

‘अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे देणार असाल तरच भाजपने फोन करावा’

भाजपसोबत सत्तास्थापनेबाबत संघर्ष निर्माण झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांची एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात, याकडे भाजपसह इतरही सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष लागलं होतं. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांची भूमिका समोर आली आहे.उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावर अजूनही ठाम आहेत. 'मला…
Read More...

‘बार्शीकर पळपुटं राजकारण करणाऱ्यांना जागा दाखवतात’; शरद पवार यांची सोपल यांच्यावर टीका

राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी बार्शी येथील प्रचारसभेत भाजप-शिवसेना सरकारवर घणाघाती टीका केली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेल्या दिलीप सोपल यांच्यावरही निशाणा साधला. बार्शीकर पळपुटं राजकारण करणाऱ्यांना जागा दाखवतात. बार्शीकर शब्दाला पक्का आहे. तो नक्कीच त्यांना जागा दाखवेल, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं.…
Read More...

युती व्हावी ही माझी मनापासून इच्छा आहे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असल्या तरीही भाजप-शिवसेना युतीबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘ युती व्हावी हि माझी मनापासून इच्छा आहे. युतीची तुमच्या प्रमाणे मलाही चिंता आहे, योग्य वेळी योग्य निर्णय घोषित करु’ असं सांगत मुख्यमंत्र्यांनी युतीबाबत सस्पेन्स…
Read More...

- Advertisement -

सर्व्हेनुसार महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचीच सरशी

उत्तरप्रदेश पाठोपाठ महाराष्ट्रात सर्वाधिक 48 जागा आहेत. त्यामुळे महाराष्ट्रतील लोकसभा जागांकडे सर्वांचेच लक्ष लागलेले असते. सी वोटर या संस्थेने केलाला सर्व्हे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला धक्का देऊ शकतो.सी वोटरच्या सर्व्हेनुसार 48 पैकी 37 जागांवर भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार विजयी होतील. तर केवळ 11 जागांवर काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीचे…
Read More...

किरीट सोमय्या यांना उमेदवारी नाकारण्याची शक्यता

ईशान्य मुंबई मतदारसंघात खासदार किरीट सोमय्या यांच्याबरोबरच आणखी एका नावाची शिफारस करण्याची सूचना भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने राज्यातील नेत्यांना केली आहे. यामुळे सोमय्या यांची उमेदवारी अडचणीत येणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी राज्यातील नेत्यांशी शनिवारी मध्यरात्री चर्चा केली.…
Read More...