InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

भाजप

नागपूर ‘भाजप’मुक्त- देवेंद्र फडणवीसांना घरच्या मैदानात हार

नागपूर जिल्हा परिषदेत काँग्रेसने एकूण 58 जागांपैकी 26 जागांवर आपला विजय मिळवला आहे. तर भाजपला अवघ्या 10 जागा राखता आल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसने मुसंडी मारत भाजपला भुईसपाट केलं आहे. सत्तेत आलेल्या काँग्रेसने जिल्हा परिषद निवडणकीमध्ये जोरदार मुसंडी मारली आहे.नितीन गडकरींचे मूळ गाव धापेवाडा येथून काँग्रेसचे उमेदवार काँग्रेसचे महेंद्र डोंगरे…
Read More...

बीड जिल्हा परिषदेच्या मतदानाबाबत आज सुनावणी !

बीड जिल्हा परिषदेच्या नूतन अध्यक्ष - उपाध्यक्षांच्या निवडी 4 जानेवारीला होणार आहे. यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजप या दोन्ही बाजूंनी जोरदार तयारी केली आहे. त्यातच अपात्र ठरविलेल्या त्या पाच सदस्यांच्या मतांच्या अधिकाराबाबत 2 जानेवारीला उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी होणार आहे. या निर्णयावरही जिल्हा परिषदेच्या सत्तेचे समीकरण ठरणार…
Read More...

- Advertisement -

खासदार ओमप्रकाश निंबाळकरांवर गुन्हा दाखल

उस्मानाबाद पंचायत समितीचे सदस्य पळविल्याच्या तथाकथित प्रकरणात तुळजापूरचे भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झालाहोता. त्यानंतर आता उस्मानाबादचे शिवसेना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यावरही या प्रकरणी अकलूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. कळंब पंचायत समितीच्या सभापती, उपसभापतिपदाच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर काही सदस्य…
Read More...

‘आता उद्धव ठाकरे व अजित पवार हे मांडीला मांडी लावून बसतील’

राज्यातल्या राजकारणाला कलाटणी देणारी घटना २३ नोव्हेंबर रोजी घडली होती. देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या मदतीनं मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. परंतु दोनच दिवसात त्यांनी राजीनामा देत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या…
Read More...

‘ठाकरे सरकारचं विश्वासघातकी मंत्रिमंडळ’; बबनराव लोणीकर यांची टीका

महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने मित्र पक्षांचा विश्वासघात केला आहे, अशी टीका भाजप नेते आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी मंत्रिमंडळ विस्तारानंतर सरकारवर केली आहे. कर्तबगार निष्ठावंत आमदारांना ठाकरे सरकारने डावललं आहे. त्यामुळे या मंत्रिमंडळ विस्ताराने पोळा फुटून सरकार कोसळेल, असा दावाही लोणीकर यांनी केला आहे.सचिन अहिर यांनी स्वत:च्या…
Read More...

जालना जिल्हा परिषदेत भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडी सज्ज…

जालना जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी शिवसेना,राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या हालचाली सुरू असतानाच जिल्हा परिषदेत सर्वात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षानेही झेडपीताब्यात घेण्यासाठी बी- प्लॅन तयार केला असून त्यादिशेने जोरदार तयारी सुरू केली आहे.त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्येही मोट बांधत आहेत.जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मागासवर्गीय…
Read More...

- Advertisement -

भाजपचा आधी राजीनामा मग आता अपक्षाला पाठिंबा का ? – नंदकुमार घोडेले

औरंगाबाद महापालिका निवडणूक तोंडावर असताना भाजपने पाणीपुरवठा योजनेच्या स्थगितीचे राजकारण करून राजीनामा देत उपमहापौरपदाची निवडणूक लादली. आधी राजीनामा दिला मग आता भाजप अपक्षाला पाठिंबा का देत आहे.शिवसेना आता सरकारचा नाही तर विरोधी पक्षाचा भागफक्त उपमहापौरांनीच राजीनामा का दिला? इतर पदाधिकारी राजीनामा कधी देणार? असा सवाल करत महापौर नंदकुमार…
Read More...

औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदावर कॉंग्रेसचा दावा…

औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी तीन जानेवारीला निवडणूक होणार असून, मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेवर वर्चस्व मिळविण्यासाठी शिवसेना-भाजपमध्ये चुरस निर्माण झाली आहे. सध्या शिवसेना-कॉंग्रेस आघाडीची सत्ता असून, अध्यक्षपदासह बांधकाम आणि आरोग्य सभापतिपद ठरल्याप्रमाणे कॉंग्रेसला मिळावे अशी मागणी कॉंग्रेस पक्षातर्फे केली जात आहे.…
Read More...