InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

भारतीय संघ

वर्ल्डकपमध्येही प्लेऑफ सामना हवा: विराट कोहली

भारतीय संघाने वर्ल्डकप स्पर्धेत दमदार कामगिरी करत उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला. पण उपांत्य फेरीच्या सामन्याच्या दिवशी केलेल्या खराब खेळामुळे भारताचं विश्वविजयाचं स्वप्न भंगलं.गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवूनही उपांत्य फेरीतील पराभवामुळे भारतीय संघाला गाशा गुंडाळावा लागला. याच पार्श्वभूमीवर वर्ल्डकप स्पर्धेत आयपीएलप्रमाणे प्लेऑफ सामना आयसीसीने घ्यावा, असा सल्ला भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने दिला आहे.न्यूझीलंडच्या २४० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने ४५ मिनिटांच्या…
Read More...

….त्यामुळे भारत उपांत्य फेरीत आऊट होऊ शकतो

भारतीय संघ उपांत्य फेरीत दाखल झाला आहे. भारताचा फॉर्म पाहता ते विश्वविजेते ठरतील, असं बऱ्या जणांना वाटत आहे. पण भारतीय संघात काही कच्चे दुवे आहेत. त्यामुळेच भारत उपांत्य फेरीत आऊट होऊ शकतो, एका विश्वविजेत्या कर्णधारांनी सांगितले आहे.भारताचा उपांत्य फेरीत सामना इंग्लंड किंवा न्यूझीलंडशी होईल, असे म्हटले जात आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील साखळी सामन्यात पाऊस पडला होता. त्यामुळे या दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला होती. दुसरीकडे भारताला इंग्लंडने पराभूत केले होते. त्यामुळे आता…
Read More...

‘मला निवृत्त कधी व्हायचं हे मला कळतं’; धोनीचे टीकेकरांना उत्तर

सध्या इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी उत्तम राहिली आहे. मंगळवारी (काल) झालेल्या बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवून भारताने उपांत्यफेरीचे तिकीट मिळवले आहे. परंतु या स्पर्धेत भारताचा माजी कर्णधार आणि जगातला सर्वोत्तम मॅचफिनिशर अशी बिरुदावली मिरवणाऱ्या महेंद्रसिंह धोनीने त्याच्या लौकिकाला साजेशी खेळी केलेली नाही. त्यामुळे अनेक क्रिकेटरसिक चिंतेत आहेत.धोनीच्या विश्वचषक स्पर्धेतील प्रदर्शनावर त्याचे चाहतेदेखील नाराज आहेत. धोनी पूर्वीसारखा खेळत नसल्यामुळे…
Read More...

World cup: कोहलीने ‘ती’ चूक पुन्हा केल्यास भारतासाठी मोठा धक्का

भारतीय संघाने वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले. बांगलादेशविरुद्धच्या लढतीत सफाईदार विजय मिळवून भारतीय संघ 13 गुणांसह दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. भारतीय संघाची कामगिरी पाहता वर्ल्ड कप जेतेपद दूर नाही, असेही बोलले जात आहे. पण, या आनंदायी मार्गात मिठाचा खडा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला उपांत्य फेरीच्या लढतीला मुकावे लागू शकते. साखळी फेरीतील अखेरच्या लढतीत श्रीलंकेविरुद्ध कोहलीकडून 'ती' एक चूक पुन्हा घडल्यास भारतासाठी तो मोठा धक्का ठरू…
Read More...

निवृत्तीनंतर अंबाती रायुडूला लगेच मिळाली नव्या टीमकडून ऑफर

World Cupमध्ये राखीव फलंदाज म्हणून अंबाती रायडूची संघात निवड करण्यात आली होती. मात्र शिखर धवन आणि विजय शंकर दुखापतग्रस्त झाल्यानंतरही त्याला संघात स्थान देण्यात आले नागी. दरम्यान आज रायडूनं सर्व क्रिकेटच्या फॉर्ममधून निवृत्ती जाहीर केली आहे. रायडूनं बीसीसीआयच्या सर्व फॉरमॅटमधून आणि आयपीएलमधूनही निवृत्ती जाहीर केली आहे. दरम्यान याचे कारण त्याला वर्ल्ड कपमध्ये संधी दिली नाही त्यामुळं त्यानं हा निर्णय घेतला, अशी शक्यता चाहत्यांनी व्यक्त केली आहे.शिखर धवन अंगठ्याच्या दुखापतीमुळं वर्ल्ड कप बाहेर…
Read More...

टीम इंडियाचा कमबॅक, इंग्लंडवर मोठी धावसंख्या उभारण्याचा दबाव

बर्मिंगहॅम- ICC Cricket World Cup मध्ये आज भारतीय संघाचा मुकाबला यजमान इंग्लंडविरुद्ध होणार आहे. या सामन्यात इंग्लंडनं टॉस जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारतीय गोलंदाजांवर इंग्लंडच्या गोलंदाजांनी आपले वर्चस्व राखले. मात्र, कुलदीप यादवनं भारताला पहिले यश मिळवून दिले. जेसॉन रॉय 66 धावांवर बाद झाला. सलामीला आलेला बेअरस्टो यांन 90 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. त्यामुळं भारतीय गोलंदाजांना बेअरस्टोला बाद करावे लागणार आहे. जेसॉन बाद झाल्यानंतर मैदानात सध्या रूट फलंदाजीसाठी आला आहे. बेअरस्टो 111…
Read More...

World Cup2019: सचिनला भारतीय संघात नको आहे ‘हा’ खेळाडू..

२०१९ वर्ल्ड कपमध्ये भारतानं ५ पैकी ४ सामन्यात विजय मिळवला आहे. तर, गुरुवारी भारतीय संघ वेस्ट इंडिज विरोधात भिडणार आहे. मात्र या सामन्याआधी भारतीय संघासमोर मोठी अडचणी आहे. भारताचा जलद गोलंदाज भुवनेश्वर कुमार हिट झाल्यामुळं मोहम्मद शमीला संघात स्थान देण्यात येणार की नाही,याबाबत साशंकता आहे. दरम्यान आता या समस्येवर महान फलंदाज सचिन तेंडुलकरनं आपले मत व्यक्त केले आहे.तेंडुलकर म्हणाला,''मी शमीची माफी मागतो, परंतु माझी पहिली पसंती भुवनेश्वर कुमारलाच आहे. या वर्ल्ड कपमध्ये तोच भारतीय संघाची पहिली…
Read More...

विराट कोहली म्हणतो, ‘या’ लोकांसाठी विश्वचषक जिंकायचा आहे

शहीद जवानांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आम्हाला विश्वचषक जिंकायचा आहे, अशी भावना भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केली आहे. काल भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेसाठी इंग्लडला रवाना झाली. त्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये विराटने ही भावना व्यक्त केली.विराट म्हणाला की, “तुम्हाला अनेक गोष्टींपासून प्रेरणा मिळते. जवानांपासून मिळणारी प्रेरणा ही सर्वात महत्वाची असते. जवान सीमेवर देशाचे रक्षण करतात. त्यामळे त्यांच्यापेक्षा मोठं प्रेरणास्थान इतर कोणतं असूच शकत नाही . जेव्हा भारतीय…
Read More...

भारताच्या तीन खेळाडूंसाठी अखेरची संधी

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेली सुरुवात झाली आहे. भारताचा पहिला सामना मंगळवारी रंगणार आहे. हा सामना सुरु होण्यापूर्वीच भारताच्या अंबाती रायुडू, दिनेश कार्तिक, मनीष पांडे या तीन खेळाडूंच्या डोक्यावर टांगती तलवार असणार आहे. कारण या स्पर्धेत त्यांच्याकडून चांगली कामगिरी झाली नाही, तर त्यांना संघातून बाहेर काढण्यात येऊ शकते.महत्वाच्या बातम्या –‘या’ दिवशी प्रदर्शित होणार ठग्स ऑफ हिंदोस्तान… मोदींची अवस्था ‘ना घर का ना घाट का,धोबी का कुत्ता’ – माजिद मेमन राजकीय उमेदवारांचे ‘रात्रीचे खेळ’…
Read More...

भारत – इंग्लंड कसोटी : रोहित शर्माची निवड न करून भारतीय संघाची घोडचूक…

इंग्लंड दौऱ्यात भारताचे सलामीचे फलंदाज आपली छाप पाडण्यात अपयशी ठरले. चौथ्या कसोटीतही सलामीच्या फलंदाजांनी पत्करलेली शरणागती भारताच्या पराभवाला कारणीभूत ठरली. त्यामुळे पुन्हा एकदा लोकेश राहुल आणि शिखर धवन यांच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. त्यात अखेरच्या दोन कसोटी सामन्यांसाठी मुंबईकर रोहित शर्माला संघात संधी मिळायला हवी होती, असे परखड मत भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केले. रोहितची निवड न करण्याची मोठी चूक निवड समितीने केल्याचे मत वेंगसरकर यांनी व्यक्त केले.
Read More...