InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

भारत

भारताचा दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय

दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा दुसऱा कसोटी सामना भारताने एक डाव आणि 137 धावांनी जिंकून मालिकासुद्धा 2-0 ने खिशात घातली. भारताने पहिल्या डावात 601 धावा केल्या होत्या. त्यानंतर आफ्रिकेला 275 धावांवर बाद करत फॉलोऑन दिला. दुसरा डाव 189 धावांवर संपुष्टात आला. भारताकडून दुसऱ्या डावात जडेजा आणि उमेश यादव यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले. तर अश्विनने दोन आणि शमी,…
Read More...

जम्मू-काश्मीर ही केवळ जमीन नव्हे तर भारताचं मस्तक- नरेंद्र मोदी

लडाख, जम्मू-काश्मीर ही केवळ जमीन नाही तर हे भारताचं मस्तक आहे, देशातील काही राजकीय पक्ष आणि राजकीय नेते जम्मू काश्मीरच्या मुद्यावरून राजकारण करत आहेत, अशा शब्दात पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत 370 च्या मुद्द्याला हात घालत लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले. आपल्या भावना व्यक्त केल्या. तसंच काँग्रेस-राष्ट्रवादी…
Read More...

या कारणामुळे मेरी कोमचं ‘सुवर्ण’स्वप्न भंगलं, भारताने केली तक्रार

भारताची स्टार महिला बॉक्सर मेरी कोमला सातव्यांदा जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावण्याचं स्वप्न भंगलं आहे. टर्कीच्या बुसेन्झ कैरोग्लुने हीनं मेरी कोमला पराभूत करून अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व सामन्यात मेरी कोमनं कोलंबियाच्या व्हिक्टोरिया वेलेन्सियाविरुद्ध विजय मिळवला होता. सहावेळा विश्वविजेत्या मेरी कोमच्या कामगिरीकडे…
Read More...

पेट्रोलचे दर पुन्हा भडकण्याची शक्यता

इराणमध्ये सकाळी झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर तेलाच्या टँकरला आग लागली. या घटनेनंतर आलेल्या वृत्तानुसार, तेलाच्या टँकरवर क्षेपणास्त्र हल्ला झाला. त्यामुळे हा आगडोंब उसळला.हा स्फोट सौदी अरेबियाच्या समुद्रकिनाऱ्याजवळ झाला.ज्या तेलाच्या जहाजावर हल्ला झाला ते जहाज इराणी तेल कंपनी NOIC चं आहे. या स्फोटाच्या घटनेनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर…
Read More...

- Advertisement -

India Vs South Africa : भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ महाराष्ट्रात दाखल

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांचे आज महाराष्ट्रामध्ये आगमन झाले. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना पुण्यामध्ये 10 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. त्यासाठी भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ पुण्यात दाखल झाले आहेत.https://twitter.com/ANI/status/1181177855650099200भारत आणि दक्षिण…
Read More...

पाकिस्तानी दहशतवादी भारतावर हल्ला करु शकतात, अमेरिकेचा इशारा

जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावरुन पाकिस्तानी दहशतवादी भारतावर मोठा हल्ला करु शकतात, असा इशारा अमेरिकेने दिला आहे. पाकिस्तानने या दहशतवाद्यांवर नियंत्रण ठेवलं तर भारतावरील हल्ले रोखले जाऊ शकतात. जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर अनेकांना भीती आहे की दहशतवादी भारतावर मोठा हल्ला करु शकतात, असं अमेरिकेचे संरक्षण मंत्रालयाचे इंडो-पॅसिफिक क्षेत्राचे…
Read More...

भारताने इंग्लंडला बरोबरीत रोखले-महिला हॉकी

लालरेमसयानी हिने केलेल्या अप्रतिम गोलाच्या जोरावर भारताने महिलांच्या हॉकी सामन्यात इंग्लंडला 1-1 असे बरोबरीत रोखले. या दौऱ्यातील भारताचा हा दुसरा सामना आहे.अटीतटीने झालेल्या सामन्यात पहिल्या दोन मिनिटांत भारताला पेनल्टी कॉर्नरच्या दोन संधी वाया घालविल्या. इंग्लंडच्या खेळाडूंनीही धारदार आक्रमण केले. भारतीय खेळाडूंनी चांगला बचावही केला. मात्र, 8…
Read More...

जगातील सर्वाधिक ताकदवान सैन्यात भारत चौथ्या क्रमांकावर

जगातील सर्वाधिक ताकदवान सैन्याच्या यादीत भारतीय सैन्य चौथ्या क्रमांकावर (Indian army fourth rank in world powerful force) आहे. तर पाकिस्तानी सैन्य पंधराव्या क्रमांकावर आहे, अशी माहिती ग्लोबल फायर पॉवर्स 2019 (Global fire powers 2019) यांनी केलेल्या सर्वेतून समोर आली आहे. यामध्ये जगातील सर्वाधिक ताकदवान सैन्यात पहिला क्रमांक अमेरिकेच्या सैन्याचा,…
Read More...

- Advertisement -

एसुस ROG Phone 2 भारतात सादर

गेमिंग फोन्सची वाढती मागणी लक्षात घेऊन अलीकडे एसुस, रेझर, शायोमी यांनी गेमिंग फोन्स सादर केले आहेत. यामध्येच काही महिन्यांपूर्वी सादर झालेला एसुस ROG Phone 2 आज भारतात सादर झाला आहे. यामध्ये 6.59" 120Hz HDR डिस्प्ले आहे. असा डिस्प्ले देणारा हा पहिलाच फोन आहे. आपण नेहमी वापरतो त्या फोन्समध्ये 60Hz डिस्प्ले असतो. शिवाय ROG Phone 2 मध्ये 12GB रॅम, 1TB…
Read More...

भारताचे माजी कसोटीपटू माधव आपटेंचे निधन

भारताचे माजी कसोटीपटू माधव आपटे यांचे आज(23 सप्टेंबर) सकाळी वयाच्या 86 व्या वर्षी ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये निधन झाले.त्यांनी भारताकडून 7 कसोटी सामने खेळले होते. या 7 कसोटी सामन्यात 49.27 च्या सरासरीने 542 धावा केल्या होत्या. यामध्ये त्यांनी एक शतक आणि 3 अर्धशतके केली होती.आपटे यांनी नोव्हेंबर 1952 मध्ये पाकिस्तान विरुद्धच्या कसोटी…
Read More...