Browsing Tag

मतमोजणी

भाजपासाठी आजचा दिवस खूप चांगला ठरणार – मनोज तिवारी

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. दिल्ली विधानसभेसाठी यंदा एकूण 672 उमेदवार मैदानात आहे, ज्यात 593 पुरुष आणि 79 महिला उमेदवार आहेत. या निवडणुकीत एकूण 62.59 टक्के मतदान झालं आहे…
Read More...

रघुवर दास पुन्हा मुख्यमंत्रीपदी की काँग्रेस-जेएमएम आघाडीची सत्ता स्थापन होणार?

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. झारखंड विधानसभेच्या 81 जागांसाठी 30 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर दरम्यान पाच टप्प्यात मतदान झालं होतं. एकूण 1216 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. राज्यात कोणाचं सरकार स्थापन होणार याचं…
Read More...

पर्वती मतदारसंघातून माधुरी मिसाळ आघाडीवर

महाराष्ट्र विधानसभा निवडणुक सोमवारी मतदान संपन्न झाले. आता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. प्रारंभीचे जे कौल आहेत त्यानुसार मुंबईत शिवसेना १२ आणि भाजपा १३ जागांवर तर काँग्रेस दोन जागांवर आघाडीवर आहे. मनेसला अजून खातेही उघडता आलेले नाही. मुंबईत…
Read More...

नांदेड विधानसभा मतदारसंघातून अशोक चव्हाण आघाडीवर

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आणि हरयाणा विधानसभा निवडणूक यांचे निकाल आज लागणार आहेत. काही वेळातच कल येण्यास सुरुवात होईल आणि त्यानंतर एक एक निकाल हाती येऊ लागतील. हरयाणामध्ये पुन्हा एकदा भाजपाचं सरकार येणार का? नेमकं काय घडणार याचं चित्र आज…
Read More...

साताऱ्याचा निकाल १२ तास उशीरा लागणार

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा निकाल तब्बल १२ तास उशीराने लागणार आहे. साताऱ्याच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी बुधवारी यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी म्हटले की, सहा विधानसभा मतदारसंघ आणि…
Read More...

ईव्हीएम हॅकींग टाळण्यासाठी जॅमर बसविण्याची परवानगी द्या: राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

विधानसभा निवडणूकीच्या मतदानानंतर ईव्हीएम यंत्रांत फेरफार केली जाण्याची शक्यता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने व्यकत करण्यात आली आहे. ईव्हीएममशीन हॅक करणारी यंत्रणा किंवा व्यक्ती हॅकर हॅकिंग करुन उमेदवारांना मिळणाऱ्या मतदानात फेरफार करण्याची…
Read More...

भारत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना मतमोजणीबाबत मार्गदर्शन

लोकसभा निवडणूक-2019 मतमोजणीच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी आज राज्यातील जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले…
Read More...

मतदानाची वेळ संपण्याच्या ४८ तास आधी, मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्रीस मनाई

लोकसभा निवडणुकीच्या मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी मतदानाची वेळ संपण्याच्या 48 तास आधीपासून तसेच मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्री करण्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1951 च्या कलम 135(सी) नुसार मनाई करण्यात आली आहे. हे दिवस 'कोरडा दिवस' म्हणून…
Read More...