InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

मदत

एकाच व्यक्तीनं निर्णय घेणं हे अर्थव्यवस्थेसाठी घातक- रघुराम राजन

भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भारताची अर्थव्यवस्था एक व्यक्ती स्वतःच्या मर्जीप्रमाणे चालवू शकत नाही. भारतीय अर्थव्यवस्था आता खूप मोठी झाली आहे. एका व्यक्तीच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या अर्थव्यवस्थेचं उदाहरण आपण पाहतोच आहोत, अशी टीकाही रघुराम राजन यांनी मोदी सरकारवर केली आहे. …
Read More...

पूरग्रस्त कर्नाटक-बिहारला केंद्रसरकारकडून मदत पॅकेज जाहीर

केंद्र सरकारने (Central Government) पूरग्रस्त कर्नाटक (Karnataka) आणि बिहारसाठी (Bihar) मदत जाहीर केली आहे. नॅशनल डिझास्टर रेस्पॉन्स फंडमधून बिहारला ४०० कोटी आणि कर्नाटकला १२०० कोटी रुपयांची अतिरिक्त मदत जाहीर करण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी याबाबत माहिती दिली.याशिवाय केंद्र सरकारने बिहारच्या एसडीआरएफसाठी २०१९-२० सालची आगाऊ…
Read More...

कलाकाराच्या मदतीसाठी धावला खिलाडी अक्षय कुमार

शारीरिक सुदृढता आणि साहसी कृत्यांसाठी अभिनेता अक्षय कुमार याची एक वेगळी आणि तितकीच खास अशी ओळख आहे. कायमच काहीतरी वेगळं करण्याच्या प्रतिक्षेत असणारा आणि इतरांनाही कायमच सुदृढतेचे धडे देणाऱ्या अक्षयने एका कलाकाराचा जीव वाचवला आहे. मनिष पॉलच्या 'मुव्ही मस्ती विथ मनिष पॉल' या कार्यक्रमादरम्यान अक्षयच्या समयसूचकतेचा वापर झाला.सोशल मीडियावर याच…
Read More...

डॉ. नीलम गोऱ्हे यांची नगर वाचनालयाला पाच लाखांची मदत

महापुरामुळे हानी झालेल्या डॉ. नीलम गोऱ्हे उभारी देण्यासाठी आमदार निधीतून ५ लाखांची मदत करणार असल्याचे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सोमवारी बठकीत सांगितले. तसेच पूरबाधित गावातील नुकसानग्रस्त वाचनालयाचे प्रस्ताव शासनाकडे पाठवावेत अशा सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.जिल्ह्यतील सांगलीवाडी, अंकली, हरिपूर…
Read More...

- Advertisement -

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने पूरग्रस्तांसाठी मदत

कोल्हापूर आणि सांगली येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने मदतीचीपूरग्रस्तांच्या मदतीसाठीपाठवण्यात आली आहेत. सह्याद्री अतिथीगृह येथून काल सायंकाळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री जयकुमार रावल यांनी हिरवी झेंडी दाखवून ही वाहने पूरग्रस्त भागाकडे रवाना केली. यावेळी विभागाच्या आयुक्त पल्लवी दराडे…
Read More...

या मराठी अभिनेत्रींकडून सांगलीतील पुरग्रस्तांना 5 कोटीची मदत

सांगलीमध्ये आज पूर परिस्थितीची पाहणी अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी केली. तसेच पुराचे राजकारण करू नये, सांगलीकरांना अनेकांनी मदत केली आहे. मात्र, सांगलीपर्यंत ती पोहचली नसल्याची दीपाली यांनी टीका केली आहे. तसेच सांगली मधील तब्बक 1 हजार मुलींचे लग्न करून देणार असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले.तसेच त्यांच्याकडून 5 कोटींची मदत ही सांगली पूर…
Read More...

पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदत वाटपावरून दोन गावागावांमध्ये राडा

पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदत वाटपावरून गावागावांमध्ये वादावादीचे प्रसंग पुढे आला आहे. शिरोळच्या जुने दानवाड गावामध्ये तुंबळ हाणामारी झाली. खऱ्या पूरग्रस्तांची नावे डावलून भलत्याच लोकांना सरकारकडून आर्थिक मदत दिली जात असल्याने गावकरी संतप्त झाले आहेत.रेशन दुकानाचा परवाना असलेला आणि संस्थेचा सेक्रेटरी असलेल्या प्रकाश तिपन्नवार याच्या घरावर चालून…
Read More...

पूरग्रस्तांना मदत करा ,राहुल गांधी यांची पंतप्रधानांकडे मागणी

केरळमध्ये मुसळधार पाऊस व भूस्खलनामुळे ९ जिल्ह्यांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. चोवीस तासांत २४ ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या. वायनाडमध्ये दरड काेसळून अनेक लोक अडकले असून पैकी दोन मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळाले. १०० लोकांना वाचवण्यात आले.वायनाडसह केरळमधील पूरग्रस्तांना जास्तीत जास्त मदत करण्याचे आवाहन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी…
Read More...

- Advertisement -

मदत तुमच्या बापाच्या घरातून देताय का?- राजू शेट्टी

कोल्हापूर-सांगलीमध्ये महापूराने हाहाकार उडाला आहे. दरम्यान पूरग्रस्त कुटुंबियांना राज्य सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या गहू आणि तांदळाच्या पाकिटांवर आमदार सुरेश हाळवणकर यांचा फोटो लावल्यामुळे पुन्हा एकदा भाजपवर टीका केली जात आहे. शासनाच्या मदतीच्या पाकिटांवर स्वतःचा फोटो लावण्याच्या प्रकारावर विरोधकांनी जोरदार टीका केली.दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी…
Read More...

साई संस्थानाकडून पूरग्रस्तांना १० कोटींची मदत

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पाचव्या दिवशीही महापुराचा धोका कायम आहे. एनडीआरएफ, लष्कर आणि नौदलाच्या पथकातर्फे पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलवण्यात येत आहे. आवश्यक त्या ठिकाणी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पूरगस्तांना काढण्याची कार्यवाही सुरू आहे. आतापर्यंत लाखो लोकांना रेस्क्यू करून सुरक्षित स्थळी हलवले आहे. राज्य सरकार…
Read More...