InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

मराठा आरक्षण

मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या कुटूंबाला सरकार कडून मिळणार का न्याय ?

मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा केंद्रबिंदू ठरलेल्या बीड जिल्ह्यात राज्यात सर्वाधिक बलिदान देणाऱ्यांची संख्याही जिल्ह्यात आहे. राज्यातील 41 जणांपैकी सर्वाधिक 10 जणांनी समाजासाठी बलिदान दिले. तत्कालीन महायुती सरकारने या कुटुंबीयांना वाऱ्यावर सोडले. आता महाविकास आघाडी तरी या कुटुंबीयांना सहारा देणार का? असा प्रश्‍न आहे.बलिदान देणाऱ्या कुटुंबीयांना…
Read More...

मराठा आरक्षण पुढील सुनावणी जानेवारीमध्ये

मराठा आरक्षणासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. राज्य सरकारकडून माजी ऍटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांच्या नेतृत्वाखाली विधिज्ञांची नेमणूक करण्यात आली आहे. राज्य सरकारची बाजू खंबीरपणे मांडण्यासाठी संपूर्ण तयारी करण्यात आली होती. मात्र मराठा आरक्षण वैध ठरविण्याच्या मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाविरोधातील याचिकांवरील सुनावणी जानेवारी 2020…
Read More...

मराठा आरक्षणविरोधी याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणाविरोधात दाखल याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सोबतच जुन्या तात्पुरत्या स्वरुपातील नियुक्त्या रद्द करण्यावरही युक्तिवाद होणार आहे. नवनियुक्त सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर ही सुनावणी होईल. SEBC कायद्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात जयश्री पाटील यांच्यासह अन्य अनेकांनी सर्वोच्च…
Read More...

राज ठाकरेंच्या ‘चंपाची चंपी’ टीकेला चंद्रकांत पाटलांचं उत्तर

विधानसभा निवडणुकीत ‘चंपाची चंपी’ करणार असं म्हणणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राज ठाकरेंनी आपल्यासाठी दुसरा शब्द शोधून काढायला हवा होता, असा टोला चंद्रकांत पाटलांनी लगावला आहे.राज ठाकरे यांचं व्यक्तिमत्त्व अतिशय छान आहे. त्यांनी आपला स्वतंत्र बाणा जपायला हवा होता. ‘चंपा’ हा शब्द…
Read More...

- Advertisement -

मराठा आरक्षण प्रकरणी राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

मराठा आरक्षण पूर्वलक्षी प्रभावाने लागू करता येणार नाही, अशी नोटीस सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावली आहे. या नोटीसला उत्तर देण्यासाठी दोन आठवड्यांचा कालावधी देण्यात आला आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने तूर्तास स्थगिती दिलेली नाही. तरी न्यायालयाने दिलेल्या निर्णयाबाबत आपण समाधानी आहे, असे मत खासदार संभाजीराजे भोसले…
Read More...

मुख्यमंत्र्यांच्या सत्कारावरून मराठा कार्यकर्त्यांत मतभेद

मराठा समाजाला आरक्षण दिल्यामुळे सकल मराठा समाजाच्या वतीने आषाढीतील मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी त्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. परंतु, या सत्कारावरून मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. शिवसंग्राम संघटनेसह नऊ संघटनांनी सत्कार करण्याची तयारी सुरू केलेली आहे. दुसरीकडे, संभाजी ब्रिगेड व शिवक्रांती…
Read More...

मराठा आरक्षणविरोधी याचिकांवर 12 जुलैला सुप्रीम कोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात दाखल याचिकांवर सुनावणी करण्यात सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे. येत्या शुक्रवारी म्हणजेच 12 जुलै ही सुनावणीची पहिली तारीख निश्चित करण्यात आली आहे.मराठा आरक्षणाविरोधात डॉ. जयश्री पाटील यांच्यावतीने अॅड. डॉ. गुणरत्न सदावर्ते यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राजकीय…
Read More...

उच्च न्यायालयाने दिलेल्या मराठा आरक्षणाला आता सर्वोच्च न्यायालयात आव्हान

मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय योग्य ठरवणाऱ्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला याचिकाकर्ते संजीत शुक्ला यांनी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. उच्च न्यायालयाने कायदेशीर तरतुदी लक्षात घेतल्या नसल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. लवकरच या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे.मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात…
Read More...

- Advertisement -

मराठा समाजाकडून होणार पंकजा मुंडेंचा सत्कार

मराठा समाजाला राज्य सरकारकडून मिळाले आरक्षण हे वैध आहे, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे मराठा समाजात एकंदरीतच आनंदाच वातावरण आहे.मराठा समजाला आरक्षण मिळावे यासाठी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी विशेष प्रयत्न केले होते. त्यामुळे मराठा समाजाकडून पंकजा मुंडे यांचा सत्कार करण्यात येणार आहे.येत्या १० जुलै ला सकाळी ११ वा परळी येथे…
Read More...

विनोद पाटीलही मराठा आरक्षणाच्या चळवळीतून उदयास येणार ?

मुंबई उच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात दिलेल्या ऐतिहासिक निर्णयानंतर मराठा समाजात एकच जल्लोष सुरु आहे. . आरक्षणाच्या या लढाईत विविध संघटना, राजकीय पक्ष, विविध संस्था यांच्यासह ज्येष्ठ विचारवंत सामील होते. नरेंद्र पाटील आणि विनायक मेटे यांच्या पाठोपाठ आता लवकरच विनोद पाटीलही मराठा आरक्षणाच्या चळवळीत पुढे येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.…
Read More...