InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

मराठा क्रांति मोर्चा

मराठा समाजातील उमेदवारांची आरक्षणातून नियुक्ती नाही

मराठा समाजाला देण्यात आलेल्या आरक्षणात पुन्हा अडथळे निर्माण झाले आहेत. मराठा समाजाला देण्यात आलेला आरक्षणाचा निर्णय हा उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने आरक्षणातून उमेदवारांना नियुक्ती देण्यात येऊ नये, असे आदेश शासनाने सर्व विभागांना दिले आहेत. या संदर्भातील आदेश सामान्य प्रशासन विभागाने मंत्रालयातील सर्व विभागाचे सचिव, प्रधान सचिव आणि अप्पर मुख्य…
Read More...

मराठा आंदोलकांवर दडपशाही करायला ते अतिरेकी आहेत का?

मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याला १० वर्ष होत असल्यामुळे मराठा आंदोलकांना मुंबईत येण्यापासून रोखण्यासाठी दडपशाही करायला ते अतिरेकी आहेत का? अशी संतप्त विचारणा राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. मराठा क्रांति मोर्चाच्या आजच्या मुंबईतील संवाद यात्रेच्या अनुषंगाने काल रात्रीपासून राज्याच्या विविध भागात पोलिसांनी मराठा आंदोलनाच्या समन्वयकांना ताब्यात…
Read More...