InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

मराठा समाज

‘मुख्यमंत्री मराठा समाजाचा व्हावा’

मराठा क्रांती ठोक मोर्चाने आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री मराठा समाजाचा व्हावा अशी भूमिका आता मराठा मोर्चाने घेतली आहे. त्यासाठी 25 टक्के उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात येणार असल्याची माहिती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी दिली.“गेल्या 35 वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षणाचे गाजर दाखवून फक्त राजकीय…
Read More...

पंकजा मुंडेंची घोड्यावर मिरवणूक; मराठा बांधवांच्या वतीने सत्कार

राष्ट्रवादी-कॉंग्रेस पक्षाने मराठा समाजाचा फक्त राजकारणासाठी वापर केला.काही दिवसानंतर राष्ट्रवादीला शोधण्यासाठी दुर्बिणीचा वापर करावा लागेल, अशा शब्दांत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टीका केली.परळी शहरात मराठा समाजच्या वतीने आयोजित सत्कार व ऋणनिर्देश सोहळ्यात पंकजा बोलत होत्या. यावेळी जिल्ह्यातील सर्व मराठा समाजाचे…
Read More...

मुख्यमंत्र्यांच्या सत्कारावरून मराठा कार्यकर्त्यांत मतभेद

मराठा समाजाला आरक्षण दिल्यामुळे सकल मराठा समाजाच्या वतीने आषाढीतील मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी त्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. परंतु, या सत्कारावरून मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. शिवसंग्राम संघटनेसह नऊ संघटनांनी सत्कार करण्याची तयारी सुरू केलेली आहे. दुसरीकडे, संभाजी ब्रिगेड व शिवक्रांती…
Read More...

उच्च न्यायालयाने दिलेल्या मराठा आरक्षणाला आता सर्वोच्च न्यायालयात आव्हान

मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय योग्य ठरवणाऱ्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला याचिकाकर्ते संजीत शुक्ला यांनी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. उच्च न्यायालयाने कायदेशीर तरतुदी लक्षात घेतल्या नसल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. लवकरच या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे.मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात…
Read More...

- Advertisement -

मराठा समाजाकडून होणार पंकजा मुंडेंचा सत्कार

मराठा समाजाला राज्य सरकारकडून मिळाले आरक्षण हे वैध आहे, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे मराठा समाजात एकंदरीतच आनंदाच वातावरण आहे.मराठा समजाला आरक्षण मिळावे यासाठी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी विशेष प्रयत्न केले होते. त्यामुळे मराठा समाजाकडून पंकजा मुंडे यांचा सत्कार करण्यात येणार आहे.येत्या १० जुलै ला सकाळी ११ वा परळी येथे…
Read More...

आता दिल्ली दरबारीही जिंकण्यासाठी मराठ्यांना मदत करा; विनोद पाटील उद्धव ठाकरेंच्या भेटीला

मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढाई लढणाऱ्या विनोद पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेटी घेतली.शिवसेना भवनात झालेल्या या भेटीवेळी मराठा मोर्चाचे अनेक समन्वयक उपस्थित होते.कोणत्याही आरक्षणाला धक्का लागलेला नाही, पण तरीही मराठा आरक्षण विरोधकांचा विरोध कायम आहे. हायकोर्टानेही आरक्षण मान्य केलं. मात्र तरीही विरोध होत आहे. आता आम्ही…
Read More...

धनगर व मुस्लीम समाजाचे आरक्षण कधी? – अशोक चव्हाण

मराठा आरक्षणावर मुंबई उच्च न्यायालयाने केलेले शिक्कामोर्तब हा सकल मराठा समाजाचा विजय आहे. कोट्यवधी मराठा नागरिकांनी शांततामय मार्गाने रस्त्यावर उतरून केलेला संघर्ष आणि दिलेल्या बलिदानामुळे आरक्षण मिळाल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.मराठा आरक्षणासोबतच धनगर व मुस्लीम समाजाच्या आरक्षणाबाबतही राज्य सरकारने वेगाने कार्यवाही करून निर्णय घेतला…
Read More...

‘मराठा आरक्षणासोबतच धनगर व मुस्लीम आरक्षणाबाबतही राज्य सरकारने वेगाने कार्यवाही करावी’

मराठा आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने महत्वपुर्ण निकाल दिला आहे. मराठा समाजाला राज्य सरकारकडून देण्यात आलेले आरक्षण हे घटनेच्या बाहेर नसून ते वैध आहे, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. याबाबत अशोक चव्हाण यांची आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.ते म्हणाले, ' मराठ्यांना आरक्षण मिळाले हा आनंदाचा क्षण आहे. ज्या गोष्टीची सर्वांना इच्छा होती की…
Read More...

- Advertisement -

‘मराठा आरक्षणाबद्दल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो’

मुंबई उच्च न्यायालयात आज मराठा आरक्षणावर अंतिम सुनावणी होती. या सुनावणीत मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय मुंबई उच्च न्यायालायने वैध ठरवला आहे. त्यामुळे मराठा समाजाला  मोठा दिलासा मिळाला आहे.  उच्च न्यायलायच्या निर्णयाचे अनेकांकडून स्वागत केले जात आहे. तसेच १६ टक्के आरक्षण न मिल्याने नाराजीही व्यक्त केली जात आहे. पण या निर्णयावर…
Read More...

मराठा आरक्षणाच्या निकालातील महत्त्वाचे मुद्दे..

मुंबई उच्च न्यायालयात आज मराठा आरक्षणावर अंतिम सुनावणी होती. या सुनावणीत मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय मुंबई उच्च न्यायालायने वैध ठरवला आहे. त्यामुळे मराठा समाजाला  मोठा दिलासा मिळाला आहे.  परंतु १६ टक्के आरक्षण न देता १२ ते १३ टक्के आरक्षण देता येईल असेही न्यायालयाने म्हंटले आहे.26 मार्च 2016 रोजी सर्व युक्तिवाद पूर्ण…
Read More...