InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

मराठी कलाकार

‘कुणाचीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न नाही’; मराठी कलाकारांचे स्पष्टीकरण

राज्यात सत्तास्थापनेबाबत अजूनही चित्र स्पष्ट झालेले नाही. महाशिवआघाडीचा प्रयोग राज्यात होऊ घातलाय. परंतू, सरकार स्थापना कधी होणार याबाबत अजुनही चित्र स्पष्ट नाही. राज्यात पुन्हा निवडणूका होऊ शकतील अशीही एक शक्यता व्यक्त केली जात आहे.याबाबत मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकारांनी 'पुन्हा निवडणूका' हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड केल्याने एकच खळबळ उडाली…
Read More...

दिग्दर्शक आणि लेखक समीर विद्वंवसने देखील बजावला मतदानाच हक्क

दिग्दर्शक आणि लेखक समीर विद्वंवसने देखील मतदान केले आहे.इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.  सकाळी 7 वाजता विधानसभेच्या मतदानाला सुरूवात झाली आहे. दोन दिवसाच्या ढगाळ वातावरणानंतर थोडं ऊन पाहायला मिळत आहे. मतदान केंद्रावर थोडं समाधानकारक वातावरण आहे. मतदार मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचत आहे. मराठी कलाकार ही मतदान…
Read More...

बॉलिवूडसह मराठी कलाकारांनी आरे कारशेडला केला विरोध

आरेमध्ये मेट्रोचं कारशेड उभारण्यासाठी जवळपास अडीच हजार झाडांची कत्तल करण्यात येणार आहे. याविरोधात अनेक पर्यावरणवाद्यांनी न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. मात्र या सर्व याचिका उच्च न्यायालयानं फेटाळून लावल्या. आरेतील कारशेड उभारणीसाठी कराव्या लागणाऱ्या वृक्षतोडीला पर्यावरणवादी आणि स्थानिकांनी विरोध दर्शवला आरेला वाचवण्यासाठी सर्वसमान्य जनता…
Read More...

पुण्यात मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क

लोकसभा निवडणुकीसाठी काल राज्यात तिसऱ्या टप्प्यासाठी 14 मतदारसंघात मतदान पार पडले. महाराष्ट्र सरासरी 61.83 टक्के मतदान झाले. मात्र पुणेकरांनी महाराष्ट्रात सर्वाधिक कमी मतदान केले. पुण्यात सर्वाधिक कमी 43.63 टक्के मतदान झाले. असे असले तरीही, पुण्यातील मराठी कलाकारांनी मोठ्या उत्साहाने मतदानाचा हक्क बजावला.अभिनेत्री गायत्री दातार आणि अभिनेता सुबोध…
Read More...

- Advertisement -

बालगंधर्व रंगमंदीर तोडू देणार नाही- दीपक मानकर

पुणे: महापालिकेच्या वतीने ऐतिहासीक बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. यंदाच्या अंदाजपत्रकात यासाठी तरतूद देखील करण्यात आली आहे. मात्र सध्या यावरून नवीन वादाला सुरुवात झाल्याचं दिसत आहे. रंगकर्मी मंडळींकडून याला विरोध होत आहे तर कोणत्याही परिस्थितीत बालगंधर्व रंगमंदिर तोडून देणार नसल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवक दीपक…
Read More...