Sharad Pawar | शरद पवारांसमोर सुषमा अंधारे भावुक, बोलताना अश्रू झाले अनावर
Sharad Pawar | सातारा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि ठाकरे गटाचे नेते सुषमा अंधारे एका कार्यक्रमासाठी एकत्र आले होते. या कार्यक्रमामध्ये भाषण करताना सुषमा अंधारे (Sushma Andhare) भावुक झाल्या. शरद पवार यांच्याबद्दल बोलत असताना त्यांना अश्रू रोखता आले नाही. सुषमा अंधारे शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करत होत्या. त्यानंतर त्यांनी उद्धव […]