Browsing Tag

महादेव जानकर

तुम्ही आम्हाला किती त्रास द्या, आम्ही तुमच्या सोबतच राहू – महादेव जानकर

मी भाजप पक्षाचा नाही मात्र आम्ही स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्यामुळे भाजपशी जोडले गेलो आहेत. तुम्ही किती त्रास दिला तरी आम्ही तुमच्या सोबतच राहणार बारामती खरात सोबत नाही जाणार. असे रासपाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी सांगितले. परळीच्या…
Read More...

‘पंकजा मुंडे या भाजपातच आहेत. त्या भाजपात राहणार असून त्या भाजपातचं मरणार’

“भाजप नेत्या पंकजा मुंडे या भाजपातच आहेत. त्या भाजपात राहणार असून त्या भाजपातचं मरणार हे विसरता कामा नये,” असे वक्तव्य माजी पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केलं आहे. औरंगाबादमध्ये पत्रकारांशी संवाद साधतेवेळी जानकर यांनी…
Read More...

आता भाजपचे मित्रपक्षही भाजपवर नाराज

भाजपने आपल्याकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने सत्ता स्थापन करणार हे स्पष्ट झाल्यानंतर आता भाजपचे मित्रपक्षही त्यांच्यावर नाराज असल्याचे दिसत आहे. या संदर्भात उद्या हे सर्वजण भूमिका स्पष्ट करणार असून, या सर्वांना आता इकडे आड तिकडे विहीर अशी…
Read More...

रासप कार्यकर्त्यांचा आघाडीला पाठिंबा, जयंत पाटील यांचा मोठा दावा

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील  यांनी खळबळजनक दावा केला आहे. महायुतीतील नाराज असलेल्या महादेव जानकर यांच्या रासपचे कार्यकर्ते आघाडीला मदत करत आहेत, असा दावा जयंत पाटील  यांनी केला. सांगलीमध्ये जयंत पाटील प्रसारमाध्यमांशी…
Read More...

‘शिवसेना जात्यात आहे, रासपही भरडला जातोय’

दौंड विधानसभा मतदार संघात छाननी प्रक्रियेनंतर विद्यमान आमदार राहुल कुल यांचे तिन्ही अर्ज वैध ठरले आहेत. त्यांनी उमेदवारी अर्जाला जोडलेल्या भारतीय जनता पक्षाच्या 'एबी फॉर्म'मुळे ते कमळ चिन्हावरच निवडणुकीला सामोरे जाणार आहेत, हे जवळपास…
Read More...

‘भाजपाने मला फसवलं, माझ्या पक्षाला धोका दिला आहे’

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपा-शिवसेनेने झोकून दिले असतानाच महायुतीत कुरबुरी सुरू झाल्या आहेत. महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी जागावाटपावरून नाराजी व्यक्त केली आहे. “भाजपाने मला फसवलं,…
Read More...

महादेव जानकरांना मोठा धक्का; एकमेव आमदार भाजपच्या चिन्हावर लढवणार निवडणूक

दौंड विधानसभा मतदारसंघामधील राष्ट्रीय समाज पक्षाचे एकमेव आमदार आमदार राहुल कुल यांनी आपला उमेदवारी अर्ज भाजपकडून दाखल केल्यामुळे महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला जोरदार धक्का बसला आहे. कारण महायुतीमध्ये रासपच्या वाट्याला आलेल्या…
Read More...

‘पुरात वाहून गेलेल्या जनावरांचा राज्य सरकार देणार मोबदला’

गेल्या पाच सांगली, सातारा आणि कोल्हापूर येथे कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक जण बेघर झाले आहेत. तर अनेकांचा या पूरामुळे मृत्यु झाला आहे. तसेच पशुधनाचेही नुकसान झाले . त्यामुळे पूरग्रस्त भागाच्या…
Read More...

काँग्रेस-राष्ट्रवादीचे 20 आमदार आपल्या संपर्कात- महादेव जानकर

धनगर समाजाने आरक्षणाच्या राजकारणात न पडता महायुतीवर विश्वास ठेवावा. लवकरच 22 योजना धनगर समाजासाठी अधिकृतरीत्या येणार असल्याची माहिती दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी सोलापुरात दिली.  पंढरपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या वतीने धनगर…
Read More...