InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Loading...
Browsing Tag

महापोर्टल

महापोर्टल बंद करण्यासाठी प्रयत्न करणार…

उस्मानाबाद महापरीक्षा पोर्टल तातडीने बंद करून पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षा रद्द कराव्यात, अशी मागणी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आमदार कैलास पाटील यांच्याकडे केली आहे. आमदार पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मागील सरकारने नोकरभरती करण्यासाठी महापोर्टल सुरू केले होते. मात्र या पोर्टलबाबत अनेक त्रुटी आढळल्या…
Read More...

‘शासकीय नोकरभरतीत महापोर्टल बंद करा’; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी

महाविकास आघाडीच्या सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाच्या निर्णयांकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. यात आता शासकीय नोकरभरतीत महापोर्टल हे डिजीटल व्यासपीठ मददगार न ठरता अडथळा ठरतं आहे. म्हणून ते बंद करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.राज्यातील…
Read More...