Sanjay Raut | काल ठाण्यात दोन हास्यजत्रेचे शो पाहायला मिळाले; शिंदे-फडणवीसांच्या बैठकीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

Sanjay Raut | मुंबई: काल रात्री उशिरा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या ठाण्यातील निवासस्थानी शिंदे गटाची बैठक सुरू होती. ही बैठक सुरू असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) शिंदेंच्या निवासस्थानी दाखल झाले. रात्री इतक्या उशिरा फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आल्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली […]

Sanjay Raut | काही लोक स्वतःहून गुलामी पत्करतात; संजय राऊतांचा अजित पवारांवर घणाघात

Sanjay Raut | मुंबई: राष्ट्रवादीत बंडखोरी करत अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह काही आमदार राज्य सरकारमध्ये सामील झाले आहे. त्यानंतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री तर त्यांच्यासोबत आलेल्या 09 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या घटनेनंतर महाविकास आघाडीमध्ये मोठी फूट पडली. यावरूनच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांवर घणाघाती टीका केली आहे. Some people (Ajit Pawar) […]

Sanjay Raut | विठोबा खोक्यांकडे आणि तेलंगणाच्या बोक्यांकडेही पाहतोय – संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई: तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर (KCR) काल पंढरपूरात होते. त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर बीआरएस (BRS) पक्ष राज्याच्या राजकारणात सक्रिय होताना दिसत आहेत. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केसीआर यांच्यावर टीकास्त्र चालवलं आहे. केसीआर यांनी तेलंगणा राज्यातील शेतकऱ्यांचे हित बघावं, असं संजय राऊत म्हणाले. KCR should pay attention to his state – Sanjay … Read more

Sanjay Raut | चंद्रशेखर बावनकुळे केसीआर यांची वकिली का करताय? – संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई: बीआरएस पक्ष महाराष्ट्राच्या राज्यकारणात सक्रिय होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांच्यावर निशाणा साधला आहे. Chandrasekhar Bawankule does not need to be given importance – Sanjay Raut संजय राऊत (Sanjay … Read more

Sanjay Raut | मानसिक स्वास्थ्य ठीक नसलेल्या व्यक्तीच्या हातात राज्याचा कारभार – संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या बंडाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. वर्षपूर्तीनंतर या बंडाबाबत अनेक खळबळजनक खुलासे होत आहेत. अशात शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी मोठा खुलासा केला होता. एकनाथ शिंदे यांचं ऑपरेशन जर यशस्वी झालं नसतं तर शिंदे यांनी गोळी झाडून घेतली असती, असं दीपक … Read more

Eknath Shinde | “बंडावेळी आमचे मोबाईल काढून घेतले होते अन्…”; मोठ्या नेत्याचा गौप्यस्फोट

Eknath Shinde | टीम महाराष्ट्र देशा: शिंदे-फडणवीस सरकारला एक वर्ष पूर्ण झालं आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाला वर्षापूर्ती झाली आहे. एका वर्षानंतर याबाबत अनेक खळबळजनक खुलासे होत आहेत. अशात एका बड्या नेत्यांनं मोठा गौप्यस्फोट केला आहे. Mobiles of MLAs were taken away during the rebellion – Ravindra Chavan सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी … Read more

Nana Patole | ‘भावी मुख्यमंत्री नाना पटोले’ या बॅनरबाजीवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया ; म्हणाले…

Nana Patole | मुंबई : काँग्रेसने (Congress) नुकतीच कर्नाटक विधानसभा निवडणूक जिंकत भाजपला ( BJP) कर्नाटकमधून हद्दपार केलं आहे. त्यानंतर आता सर्वांचं लक्ष महाराष्ट्राच्या राजकारणाकडे लागलं असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडीना वेग आला आहे. महाराष्ट्रात सध्या भावी मुख्यमंत्री म्हणून गेल्या काही दिवसांपासून बॅनरबाजी सुरू आहे. महाविकास आघाडीतील नेत्याच्या बॅनरची चर्चा सध्या सुरू असून यामध्ये अजित … Read more

Nitesh Rane | संजय राऊत म्हणजे महाविकास आघाडीतील गौतमी पाटील- नितेश राणे

Nitesh Rane | सिंधुदुर्ग: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि भाजपचे आमदार नितेश राणे नेहमी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतात. अशात नितेश राणे यांनी राऊतांवर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. संजय राऊत महाविकास आघाडीतील गौतमी पाटील (Gautami Patil) आहे, असा खोचक टोला राणेंनी राऊतांना लगावला आहे. Nitesh Rane said Sanjay Raut is Gautami Patil … Read more

Nitesh Rane | “हीच ती वेळ.. उरलेले दुकान बंद करायची..”; नितेश राणेंचा टोला नेमका कुणाला?

Nitesh Rane | सिंधुदुर्ग: राज्यातील राजकारणात दररोज काही ना काही हालचाली सुरू असतात. विरोधी आणि सत्ताधारक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतात. अशा नितेश राणे यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर टीकास्त्र चालवलं आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत नितेश राणेंनी खोचक टीका केली आहे. हीच ती वेळ दुकान बंद करायची, असा घणाघात नितेश … Read more

Uday Samant | …म्हणून महाविकास आघाडी पुन्हा कधीही सत्तेत येणार नाही – उदय सामंत

Uday Samant | मुंबई : आगामी लोकसभा , विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने चांगलीच कंबर कसली आहे. महाविकास आघाडीतील जेष्ठ नेत्यांकडून देखील 2024 मध्ये महाविकास आघाडी एकत्र असणार असं सांगितलं जातं आहे. परंतु जागावाटपाबाबत अजूनही मतभेद पाहायला मिळत असून मविआच्या नेत्यांकडून याबाबत प्रतिक्रिया देखील दिल्या जात आहे. दरम्यान, आता मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी … Read more

Eknath Shinde | एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार; ‘या’ बड्या नेत्याच्या दाव्यानं चर्चांना उधान

Eknath Shinde | नागपूर: राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याकडे सोपवला आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहे. या घडामोडी सुरू असताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार असल्याचा दावा एका बड्या काँग्रेस नेत्यांनी केला आहे. Will Eknath Shinde and Uddhav … Read more

Nitesh Rane | “तू सरपंच तरी…”; नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना खोचक टोला

Nitesh Rane | नाशिक: नागपूरमध्ये आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लावण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र चालवलं आहे. शिल्लक सेनेत आदित्य ठाकरे सरपंच तरी होऊ शकतो का? अशा शब्दात नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंवर शाब्दिक हल्लाबोल केला आहे. Nitesh Rane taunts Aditya Thackeray आदित्य ठाकरे … Read more

Ajit Pawar | स्टॅम्प आणा, मी लिहून देतो; महाविकास आघाडी १०० टक्के एकत्र राहणार -अजित पवार

Ajit Pawar | मुंबई : आगामी विधानसभा, लोकसभा ( Lok Sabha) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडीना वेग आला आहे. तर महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढणार का ? असे प्रश्न देखील उपस्थित केले जात आहेत. याबाबतच आज ( 23 मे) राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषदेत घेत स्पष्ट भूमिका मांडली आहे. महाविकास … Read more

Prithviraj Chavan | “अजित दादांच्या स्टेटमेंटला काही विशेष अर्थ…”; अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया

Prithviraj Chavan | सोलापूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे निवडून येणारे आमदार यावर भाष्य केलं होतं. अजित पवारांच्या या वक्तव्यावर काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित दादांच्या स्टेटमेंटला काही विशेष अर्थ नाही, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहे. पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) म्हणाले, “अजित दादांच्या स्टेटमेंटला … Read more

Ajit Pawar | “NCP मोठा अन् काँग्रेस लहान…”; अजित पवारांचा नाना पटोलेंना टोला

Ajit Pawar | कोल्हापूर: कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये अजित पवारांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. नाना पटोले (Nana Patole) यांनी केलेल्या वक्तव्यावर अजित पवारांनी उत्तर दिलं आहे. राष्ट्रवादी मोठा आणि काँग्रेस लहान भाऊ आहे, अशा शब्दात अजित पवारांनी नाना पटोले यांना डिवचलं आहे. अजित पवारांचा नाना पटोलेंना … Read more