InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

महाशिवआघाडी

“बाबा जे जे काही बोलतात ते नेहमीच करून दाखवतात”

निवडणुकीचा निकाल लागल्याच्या दिवसापासून संजय राऊतांनी पत्रकार परिषदेचा धडाका लावला होता. दरदिवशी पत्रकार परिषद घेऊन ते भाजपावर निशाणा साधत होते, तर दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शरद पवारांवर स्तुतिसुमनं उधळत होते. त्यावेळीच महाशिवआघाडीचं सरकार राज्यात येणार असल्याची अटकळ बांधली जात होती.गेल्या काही दिवसांपूर्वीच संजय राऊत यांच्यावर…
Read More...

आता काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची ‘महाशिवआघाडी’ नव्हे तर…

राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं संयुक्तरित्या स्थापन होणाऱ्या सरकारचं नाव 'महाशिवआघाडी' नाही तर 'महाविकासआघाडी' असेल अशी माहिती समोर येत आहे. जेव्हापासून या हे सरकार स्थापन होण्याची चिन्हं दिसू लागली तेव्हा त्याला महाशिवआघाडी सरकार असं नाव देण्यात आलं. मात्र हे नाव काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मंजूर नसल्याची माहिती समोर आलीय.…
Read More...

राज्यात महाशिवआघाडीचंच सरकार येणार; काँग्रेस, राष्ट्रवादी नेत्यांची माहिती

राज्यातील सत्तास्थापनेचे केंद्र आता दिल्ली झाले आहे. काँग्रेस नेते अहमद पटेल आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राज्यातील दोन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. जवळपास 3 तासांहून जास्त ही बैठक सुरु आहे. या बैठकीत सकारात्मक निर्णय झाल्याची माहिती काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांनी संयुक्त पत्रकार…
Read More...

’25 तारखेच्या आसपास सरकार स्थापन होईल’

गेल्या 26 दिवसांपासून सुरु असलेला सत्तास्थापनेचा तिढा लवकरच सुटण्याची शक्यता आहे. कारण, येत्या 25 तारखेच्या आसपास महाशिवआघाडीच्या सरकारचा शपथविधी होईल, असा दावा शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी केला आहे.दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांना तातडीने मुंबईत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. सोबत आधार कार्ड, पॅन…
Read More...

- Advertisement -

अखेर काँग्रेसचा शिवसेनेला पाठिंबा; ‘महाशिवआघाडी’चं सरकार स्थापन होणार

काँग्रेसनं अखेर शिवसेनेला पाठिंबा देण्यास हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात 'महाशिवआघाडी'चं सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या पाठिंब्यांच्या जोरावर त्यांचं संख्याबळ ११८ पर्यंत गेलं. मात्र, मोठा भाऊ आणि छोटा भाऊ - अर्थात भाजपा-शिवसेनेमध्ये मुख्यमंत्रिपदावरून वादाची ठिणगी पडली आणि त्याचा भडका उडाला.…
Read More...