Browsing Tag

महाशिवाघाडी

शरद पवार उद्या सोनिया गांधींची भेट घेणार; ‘महाशिवाघाडी’चे सरकार स्थापन होणार की नाही?

राज्यातील राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट होणार आहे. उद्या दुपारी 4 वाजता दिल्ली दोन्ही नेत्यांची भेट होणार आहे. शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर…
Read More...