InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

महिलेवर

दिल्लीत महिलेवर झाडल्या दोन गोळ्या

देशाची राजधानी दिल्‍लीत गुन्‍हेगारीचे प्रस्‍त वाढत आहे. टवाळखोर खुलेआम फिरत आहेत. त्‍यांना पोलिसांची भीती उरलेली नाही. गुरुवारी (ता.११ ) सकाळी अशाच काही टवाळखोरांनी चारचाकीतील एक महिलेवर गोळीबार केल्‍याची घटना घडली. या गोळीबारात या महिलेस दोन गोळ्‍या लागल्‍याची माहिती मिळाली आहे.दिल्‍लीतील द्वारका सेक्टर १२ मध्‍ये हा प्रकार घडला आहे. मिळालेल्‍या माहितीनुसार , द्वारका सेक्टर १२ मध्‍ये राहणारी किरणा बाला ही महिला तिच्‍या चारचाकीमधून जात होती. ती सेक्‍टर १३ च्‍या गोलचक्‍करजवळ पोहोचताच…
Read More...