InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

महेंद्रसिंग धोनी

महेंद्रसिंग धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पुनरागमनाची तारीख ठरली

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं वर्ल्ड कप स्पर्धेनंतर क्रिकेटपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यानं वेस्ट इंडिज दौरा आणि मायदेशात होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दौऱ्यासाठी आपण उपलब्ध नसल्याचे स्पष्ट सांगितले. त्यामुळे धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले आहे. पण, या सर्व अफवा असल्याचे धोनीची पत्नी साक्षीनं स्पष्ट…
Read More...

माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी पुन्हा लष्कराच्या गणवेशात दिसणार

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी पुन्हा लष्कराच्या गणवेशात दिसणार आहे. त्याची काश्मीरमध्ये नेमणूक झाली आहे. ३१ जुलैला तो १०६ टेरिटोरियल आर्मी बटालियनमध्ये (पॅरा) रुजू होणार असून, तो गस्त, गार्ड आणि पोस्ट ड्युटी करणार आहे. वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघात सहभागी होणार नसून, या दरम्यान लष्करात सेवा बजावणार असल्याचं…
Read More...

भारताच्या आगामी वेस्ट इंडीज दौऱ्यात महेंद्रसिंग धोनीचा समावेश नाही

भारताच्या आगामी वेस्ट इंडीज दौऱ्यात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा समावेश नसणार आहे. खुद्द धोनीनेच हे स्पष्ट केले आहे. या वृत्तामुळे भारताचा हा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज या पुढे खेळणार का, हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. महेंद्रसिंग धोनी हा टेरिटोरियल आर्मीच्या पॅराशूट रेजिमेंटमध्ये लेफ्टनंट कर्नल पदावर आहे. पुढील २ महिन्यांसाठी धोनी या…
Read More...

धोनीच्या निवृत्तीवर काय म्हणाल्या लता मंगेशकर…

यंदाच्या विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत झालेल्या पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा सध्या जोरदार सुरु आहेत. गानकोकिळा लता मंगेशकर यांनी यादरम्यान धोनीला तू निवृत्तीचा विचार करु नकोस असा आपुलकीचा सल्ला दिला आहे. लता मंगेशकर यांनी आपल्या भावना ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.लता…
Read More...

- Advertisement -

एम. एस. धोनीचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

टीम महाराष्ट्र देशा : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या जीवनावर आधारित ‘एम एस धोनी:द अनटोल्ड स्टोरी’ २०१६ मध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती.२०० कोटींहून अधिक कमाई केली होती. आता या सिनेमाचा सिक्वेल येणार असल्याचे ‘मिड डे’ या इंग्रजी वृत्तपत्राने प्रसिद्ध केले आहे.एम एस धोनी: द…
Read More...