InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

मीडिया

‘कुठंही घाण पडलेली असली, की माशी धावते’; अनिल बोंडे यांची मीडियावर टीका

कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी पिंपरीतल्या पिक विमा कार्यक्रमात झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. 'दोन मुलं उठली, म्हणून मीडिया धावली, कुठंही घाण पडलेली असली, की माशी धावते' असं वक्तव्य बोंडे यांनी केलं.पिंपरीत पंतप्रधान पीक विमा योजनेच्या राज्यस्तरीय कार्यशाळेत गोंधळ झाला होता. राज्यमंत्री सदाभाऊ खोत भाषण करत असताना पीक विमा योजना फसवी असल्याच्या घोषणा काही जणांनी दिल्या. घोषणा देणारे हे स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि दुष्काळग्रस्त…
Read More...

निवडणुकीआधी ४८ तास सोशल मीडियावर बंदी

निवडणुकीच्या शेवटच्या ४८ तासात सोशल मीडियावर बंदी येणार आहे. निवडणूक आयोग त्याबाबत कायदा करणार आहे. तसं प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाने मुंबई हायकोर्टात सादर केलं. त्यानंतर हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींनीही तात्काळ कायदा करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले.निवडणुकीच्या काळात मतदानाच्या दोन दिवस आधी प्रचार करण्यास बंदी असते. त्यादरम्यान छुपा प्रचार सुरु असतो. मात्र, याच काळात सोशल मीडियावर खुल्या प्रमाणात प्रचार-अपप्रचार होत असतो. हे रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने कलम १२६ मध्ये बदल करुन,…
Read More...

मराठा आरक्षण : खा. उदयनराजे भोसले घेणार मराठा आरक्षण परिषद

पुणे - मी काही नेता नाही, मला कोणतीही प्रसिद्धीच्या नको. मराठा समाजाच्या परिषदांना न्याय मिळण्यासाठी मराठा आरक्षण परिषदेचे आयोजन करणार असल्याची माहिती खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पुण्यात दिली. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मराठा आरक्षण विषयावर विचार मांडले. तत्पूर्वी त्यांनी मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष एम जी गायकवाड यांची भेट घेतली.मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात मोठा पेच प्रसंग निर्माण झाला आहे आह साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेवून…
Read More...