InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

मुंबई-पुणे

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळा घाटात दरड कोसळली

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळा घाटातील आडोशी बोगदा किमी 41/800 या ठिकाणी आज पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात दरड कोसळली. रविवारी पहाटे या ठिकाणी दरड कोसळली होती. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास मोठ्या प्रमाणात दरड कोसळत दगड व माती मार्गावर आल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक काहीशी…
Read More...

पुणे-मुंबई हायवेवर दोन भीषण अपघात; एकाचा मृत्यू, दहा जखमी

सध्या हाय वे वरील अपघाताचे प्रमाण सातत्याने वाढत चालले असून पुन्हा एक भीषण अपघात पुणे- मुंबई एक्सप्रेस वे वर घडला.मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण एक्स्प्रेस वे वर बुधवारी दोन वेगवेगळे अपघात झाले. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून दहा जण जखमी झाले आहेत.पहिला अपघात कामशेत सडवली गावच्या हद्दीत झाला. मुंबई वरून पुण्याला येताना पीक अप गाडी डिवाडयडरला…
Read More...