Browsing Tag

मुंबई

राज्यातून तब्बल ७ लाख ३८ हजार परप्रांतीय कामगार स्वगृही परतले

महाराष्ट्रात विशेष करुन मुंबईमध्ये परराज्यातून आलेल्या कामगारांना त्यांच्या स्वगृही परत जाण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. दि.२४ मेपर्यंत सुमारे ७ लाख ३८  हजार परप्रांतीय कामगारांना स्वगृही परत पाठविण्यात आले.  यासाठी ५२७ विशेष…
Read More...

कोरोना मृतदेह जनरल वॉर्डमध्ये कित्तेक तासांपासून पडून ; पहा धक्कादायक Video

काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांनी राजावाडी हॉस्पिटलमधील एक  धक्कादायक व्हिडिओ ट्वीट केला आहे. हे अमानुष कृत्य असून मुंबई महापालिकेने याबाबत दखल घेऊन हॉस्पिटलच्या डीनला निलंबित करायला हवं, अशी मागणी केली आहे.कोरोनाच्या…
Read More...

निश्चितपणे कोरोनाचा प्रसार पूर्णपणे थांबवू शकतो ; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

मुंबईमध्ये रुग्णसंख्या वाढत असली तरी रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १४ दिवसांवर गेला आहे तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढते आहे. गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ आपण सर्व अविरत ही लढाई लढत आहात आणि त्यामुळेच आपण निश्चितपणे कोरोनाचा…
Read More...

मुंबईत कोरोनाची 15 लाख प्रकरणे आहेत ? नितेश राणेंचा BMCला सवाल

राज्यावर सध्या कोरोनाचे मोठे संकट आले आहे.राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ही दिवसागणिक वाढताना दिसत आहे.जागतिक मंदीमुळे नोटबंदीच्या निर्णयाने भारत अजूनच कोलमडणार?मुंबईमध्येही कोरोना बंधितांची संख्या वाढताना दिसत आहे. मुंबईमधून…
Read More...

अस्लम शेख यांच्याकडून स्थलांतरित मजूरांसाठी जेवण व पाण्याची सोय

राज्याचे वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री व मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी मालाडहून आपापल्या राज्यांकडे निघालेल्या स्थलांतरित मजूर व त्यांच्या कुटुंबियांची जेवण व पाण्याची सोय करुन सामाजिक बांधिलकीचं दर्शन घडवलं आहे.…
Read More...

मुंबईसाठी एका स्वतंत्र आणि मोठ्या पॅकेजची आवश्यकता-जितेंद्र आव्हाड

करोनानं देशाची आर्थिक राजधानी मुंबईला वेठीस धरली आहे. मागील दीड महिन्यांपासून या महानगराची जीवनवाहिनी असलेली लोकल ठप्प आहे. मुंबईतील स्थितीविषयी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानंही वारंवार चिंता व्यक्त केली असून, मुंबईसमोर करोनाबरोबर आर्थिक…
Read More...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्धा-नांदेड रेल्वेच्या प्रगतीचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

वर्धा-यवतमाळ-नांदेड या २८४ किलोमीटर लांबीच्या प्रस्तावित रेल्वे कामाच्या प्रगतीचा आढावा राज्याचे वने, भुकंप पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीला जिल्हाधिकारी एम.डी.सिंह,…
Read More...

मुंबई रेडझोनमध्ये असल्यामुळे लोकल सुरू करू नये – रामदास आठवले

मुंबई आणि परिसर रेड झोन मध्ये आहे. दररोज येथे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. अशा परिस्थितीत मुंबईत रेल्वे लोकल सुरू केल्यास कोरोनाचा अधिक मोठया प्रमाणात भडका उडण्याचा धोका आहे. लोकल रेल्वे सुरू केल्यास त्यातील गर्दी रोखणे कठीण होईल.या गर्दी मुळे…
Read More...

Corona Update : मुंबईमध्ये तब्बल 14521 जणांना कोरोनाची बाधा

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे . राज्यात आतापर्यंत 23401 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.  राज्यावर कोरोनाचे मोठे संकट आले आहे.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात 17 मे पर्यंत लॉकडाऊन  वाढवण्यात आला आहे. …
Read More...

मुंबई-पुण्यातील उद्योगधंदे सुरु करण्याचा आग्रह नको : सुभाष देसाई

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन असल्याने अनेक उद्योगधंदे आज बंद आहेत. त्यामुळे राज्याला येणाऱ्या महुसालातही लक्षणीय घट झाली आहे. यासाठी आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून राज्यातील 25 हजार कंपन्यांचे उत्पादन सुरु केले आहे.…
Read More...