Job Opportunity | जॉब अलर्ट! मुंबई महानगरपालिकेमध्ये ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी ऑफलाईन अर्ज सुरू

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई येथे मोठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार आजपासूनच अर्ज करू शकतात. या भरती … Read more

Job Opportunity | तरुणांनो लक्ष द्या! मुंबईमध्ये ‘या’ संस्थेत नोकरीची संधी

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: मुंबईमध्ये नोकरी मिळवण्यासाठी धडपड करत असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्था (Indian Institute of Technology), मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या भरती मोहिमेमध्ये इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात. भारतीय … Read more

Job Opportunity | एआय इंजीनियरिंग सर्विसेस लिमिटेड यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. एआय इंजीनियरिंग सर्विस लिमिटेड (AI ENGINEERING SERVICE LIMITED), मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सदर जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रधारक इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू … Read more

Job Opportunity | जॉब अलर्ट! ‘या’ इन्स्टिट्यूटमध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जियोमॅग्नेटिझम, मुंबई नोकरीच्या शोधात असलेल्या पात्रताधारक उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध करून देत आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जियोमॅग्नेटिझम (Indian Institute of Geomagnetism) यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाईन … Read more

Job Opportunity | माहिती आणि जनसंपर्क महासंचालक नोकरीची संधी! ऑफलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार या पदांसाठी पात्रताधारक असणारे उमेदवार विहित नमुन्यात अर्ज करू शकतात. या पदांसाठी इच्छुक उमेदवार आजपासूनच ऑफलाइन अर्ज करू शकतात. शासनाच्या या भरती प्रक्रियेमध्ये सेवानिवृत्त अधिकारी पदांच्या एकूण 2 रिक्त जागा … Read more

Job Opportunity | टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: मुंबईमध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स (TISS), मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन तसेच ईमेलद्वारे अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांसाठी इच्छुक उमेदवार आजपासूनच ऑनलाईन अर्ज करू शकतात. … Read more

Ajit Pawar | “केंद्राला सर्वात जास्त पैसा महाराष्ट्रातूनच, मोदी सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे ‘चुनावी जुमला’”

Ajit Pawar | पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी १ फेब्रुवारी बुधवारी अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर विरोधकांकडून अर्थसंकल्पावर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुन्हा अर्थसंकल्पावरून मोदी सरकारला धारेवर धरलं आहे. अजित पवारांनी आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. “मोदी सरकारकडून नऊ राज्यांना डोळ्यासमोर ठेऊन … Read more

Maharashtra Weather Update | राज्यात थंडीसह पावसाची शक्यता, हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज

Maharashtra Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: देशासह राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे, तर काही ठिकाणी थंडीची लाट (Cold Wave) पसरली आहे. राज्यात अनेक ठिकाणी पाऊस (Rain) आणि धुक्यामुळे किमान तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे दिवसा उन्हाचा तडाकाही वाढला आहे. आज (2 फेब्रुवारी) राज्यात काही ठिकाणी किमान तापमानात घट … Read more

Weather Update | पुढचे दोन दिवस अतिशय महत्त्वाचे, किमान तापमानात पुन्हा घट होण्याची शक्यता

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात सातत्याने बदल बघायला मिळत आहे. कुठे थंडी तर कुठे ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. काही ठिकाणी कमाल आणि किमान तापमानात (Temperature) घट झाली आहे. अशात हवामान खात्याकडून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राज्यात पुन्हा एकदा किमान तापमानात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तापमानाचा पारा घसरल्यानं राज्यात … Read more

Rakhi Sawant | अभिनेत्री राखी सावंतच्या आईने घेतला शेवटचा श्वास

Rakhi Sawant | मुंबई: बॉलीवूड अभिनेत्री राखी सावंत हिच्या आई (Mother) चे काल प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे. गेल्या तीन वर्षापासून त्या कॅन्सरला झुंज देत होत्या. अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते, अखेर शनिवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राखी सावंतने स्वतः आपल्या आईचे निधन झाल्याची माहिती दिली आहे. राखी सावंतच्या आईवर मुंबईतील सिटी केअर रुग्णालयात … Read more

Haunted Place In India | भारतातील ‘ही’ ठिकाणं आहेत सर्वात भीतीदायक, जाणून घ्या

Haunted Place In India | टीम महाराष्ट्र देशा: भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. भारतामध्ये प्रत्येक राज्याची एक वेगळी संस्कृती आणि परंपरा आहे. भारत आपल्या संस्कृतीसाठी आणि परंपरेसाठी जगभर प्रसिद्ध आहे. भारतामध्ये अनेक गोष्टी बघण्यासारख्या आहे. त्यामुळे जगभरातील पर्यटक भारताला भेट देतात. पण तुम्हाला माहित आहे का? भारतामध्ये काही ठिकाणी अशी आहेत, ज्यांचा समावेश भीतीदायक … Read more

Weather Update | राज्यात ‘या’ भागात ढगाळ वातावरण, तर ‘या’ जिल्ह्यात वाढली थंडी

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये वातावरणात (Weather) सातत्याने बदल होताना दिसून येत आहे. काही भागांमध्ये थंडीचा कडाका वाढत चालला आहे, तर काही ठिकाणी अवकाळी पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यातील काही जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. या वातावरणाचा परिणाम शेतीतील पिकांवर मोठ्या प्रमाणात होत आहे. तर दुसरीकडे काही जिल्ह्यांमध्ये … Read more

Yogi Adityanath | “योगींनी भगव्या कपड्यांऐवजी…” ; योगी आदित्यनाथ यांच्या भगव्या कपड्यांवर काँग्रेस नेत्याचं वक्तव्य

Yogi Adityanath | मुंबई: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) दोन दिवसांसाठी मुंबई दौऱ्यावर आले आहेत. पुढच्या महिन्यामध्ये लखनऊ येथे होणाऱ्या ग्लोबल इन्वेस्टर समिटसाठी मुंबईतील मोठ्या उद्योगपतींना आमंत्रण देण्यासाठी योगी मुंबईत आले आहे. योगींच्या या दौऱ्यावर काँग्रेस नेते आणि माजी खासदार हुसेन हलवाई यांनी वादग्रस्त वक्तव्य केला आहे. त्यांनी योगींच्या कपड्यांवर विधान केलं आहे. … Read more

Weather Update | राज्यात सकाळी थंडीचा कहर, तर दुपारी उन्हाचा चटका

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात वातावरणात बदल होईल, असा हवामान खात्याने अंदाज दिला होता. जानेवारीच्या सुरुवातीलाच गारठा वाढेल असे हवामान विभागाने सांगितले होते. मात्र, नववर्षाच्या सुरुवातीला तापमानामध्ये पुन्हा वाढ व्हायला लागली आहे. रविवारी 15.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. हे तापमान सरासरीपेक्षा 2.8 अंश सेल्सिअसने जास्त आहे. अशा परिस्थितीत … Read more