InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

मुख्यमंत्रिपद

‘फडणवीसांनी हिंदू संतांची मदत केली नाही, त्यामुळेच मुख्यमंत्रिपद गेलं’

मी पुन्हा येणार...मी पुन्हा येणार अशी गर्जना करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना प्रयत्न करूनही मुख्यमंत्रिपदावर येता आलं नाही. त्यावरून आता त्यांच्यावर टीकचे प्रहार सुरू झाले आहेत. वादग्रस्त मिलिंद एकबोटे यांनी फडणवीसांवर टीका केली आहे.हिंदू संतांची त्यांनी मदत केली नाही त्यामुळेच त्यांचं मुख्यमंत्रिपद गेलं अशी टीकाही एकबोटे यांनी केलीय. भीमा कोरेगाव…
Read More...

राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला उपस्थित राहणार का?

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष अखेर संपला असून आजपासून ठाकरे पर्वाची सुरुवात होणार आहे. शिवसेनेचा आणि ठाकरे घराण्यातून पहिले मुख्यमंत्री म्हणून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न अखेर पूर्ण झालं.शिवाजीपार्क अर्थात शिवतीर्थावर हा सोहळा पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्याला केंद्रातील…
Read More...

मुख्यमंत्रिपदाच्या प्रश्नावर एकनाथ शिंदेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष मिळून सत्ता स्थापन करण्याचं निश्चित मानलं जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मॅरेथॉन बैठका सुरू असून, ते लवकरच शिवसेनेबरोबर सत्ता स्थापन करतील, अशी चर्चा आहे.एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदासंदर्भात विचारले असता उद्धव ठाकरे जो निर्णय घेतली तो मान्य असल्याचं ते म्हणाले…
Read More...

मोठी बातमी: मुख्यमंत्रिपदाबाबत नवा ट्विस्ट; संजय राऊत यांच्या नावाकडे कल

राज्यात अनोख्या समीकरणांसह नवं सरकार स्थापन होण्याच्या मार्ग मोकळा झाला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दिल्लीत झालेल्या बैठकीत शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत एकमत झालं आहे. त्यानंतर आता मुंबईत हालचालींना वेग आला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक आज होण्याची शक्यता आहे. या बैठकीनंतर राज्यातील या नव्या महाविकास…
Read More...

- Advertisement -

अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाबाबत देवेंद्र फडणवीस यांनी केला गौप्यस्फोट!

विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर शिवसेना आणि भाजपामध्ये मुख्यमंत्रिपदावरून तिढा निर्माण झाला आहे. दरम्यान, मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाचा विषय आपल्यासमोर चर्चिलाच गेला नव्हता. तसेच अशाप्रकारचे कुठलेली आश्वासन…
Read More...

देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा केला सुपूर्द

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांना सुपूर्द केला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे फडणवीसांनी राजीनामा सुपूर्द केला असून राजीनामा देताना भाजपाचे महत्वाचे नेतेदेखील उपस्थित होते. 13 व्या विधानसभेचा कार्यकाळ आज संपत असताना तांत्रिक बाबींच्या पूर्ततेसाठी फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा…
Read More...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज राजीनामा देण्याची शक्यता

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 15 दिवस उलटले तरीही राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा अद्यापही कायम आहे. जर आज काही निर्णय झाला नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनामा देण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आज संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री सरकारी गाड्या आणि इतर सुविधा परत करु शकतात. शिवसेना आणि भाजपमधील संवाद सध्या पूर्णत: बंद…
Read More...

‘अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे देणार असाल तरच भाजपने फोन करावा’

भाजपसोबत सत्तास्थापनेबाबत संघर्ष निर्माण झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांची एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात, याकडे भाजपसह इतरही सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष लागलं होतं. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांची भूमिका समोर आली आहे.उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावर अजूनही ठाम आहेत. 'मला…
Read More...

- Advertisement -

मुख्यमंत्रिपदावर आदित्य ठाकरेंनी पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

सगळ्या महाराष्ट्राला प्रतिक्षा आणि उत्सुकता असलेल्या विधानसभेचे निकाल आज लागले आणि राज्यात महायुतीचं सरकार बहुमताने येणार हे स्पष्ट झालं.उद्धव ठाकरे यांच्यानंतर आदित्य ठाकरे यांनीही मातोश्रीवर पत्रकार परिषद घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रत्यक्ष निवडणुकीत सहभागी होऊन निवडून आलो ही लोकांची कृपा आहे.जनतेने जो कौल दिला त्याबद्दल सर्वांचे आभार…
Read More...

मोदींसमोर चंद्रकांत पाटील म्हणतात, फडणवीसच पुन्हा होणार मुख्यमंत्री!

'देवेंद्र फडणवीसांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाची पाच वर्ष यशस्वीरित्या पूर्ण केली आहेत. आता पुन्हा एकदा तेच मुख्यमंत्री होतील आणि सर्वाधिक काळ महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद भूषवण्याचा विक्रमही ते मोडतील,' असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपच्या 'महाजनादेश यात्रे'चा…
Read More...