InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

‘जीएसटीच्या कर परताव्याची रक्कम राज्याला द्या’; मुख्यमंत्र्यांचे केंद्रीय…

वस्तू व सेवा कर (GST) मोबदला आणि कर परताव्याची एकूण १५ हजार ५५८ कोटी रुपयांची रक्कम राज्याला लवकरात लवकर मिळावी, अशी विनंती पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण  यांना पत्र पाठविले आहे. त्यामुळे केंद्र सरकार मुख्यमंत्र्यांची मागणी मान्य करणार का, याची उत्सुकता आहे.दरम्यान, केंद्र…
Read More...

‘आरेतील झाडे कापण्याचा निर्णय कोणी घेतला’; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले चौकशीचे आदेश

मुंबई मेट्रो कारशेडच्या आरेतील कामाला स्थगिती दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता झाडं कापण्याच्या निर्णयाची चौकशी करण्याचेही आदेश दिले आहेत. यासाठी वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. त्यामुळे आता समितीच्या चौकशीत काय समोर येणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहेझाडं कापण्याचा निर्णय कोणी घेतला,…
Read More...

बाळासाहेबांचे स्मारक, ठाकरे सरकार दरबारी…

औरंगाबादमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सिडको भागातील प्रियदर्शिनी उद्यानात स्मारक उभारले जाणार आहे. त्यासाठी शेकडो झाडांचे बळी जाणार असल्याने हे स्मारक वादात सापडले आहे. आरे कारशेडमधील झाडे वाचविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कामाला स्थगिती दिली. मात्र, औरंगाबादेत बाळासाहेबांच्या स्मारकासाठी झाडांचा बळी दिला जात असल्याने "ढोंगी'…
Read More...

‘वाढत्या गुन्ह्यांवर तातडीने उपाययोजना करा’; आशिष शेलार यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…

गेल्या 10 दिवसात राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून मुलींवरील अत्याचारांच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. याबाबत तातडीने उपाययोजना करा,अशी मागणी भाजपा आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.या पत्रात आशिष शेलारांनी म्हटलंय की, राज्यात सरकार स्थापन झाल्यापासून १० दिवसांत अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे घडत असून…
Read More...

- Advertisement -

महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या प्रकरणात तातडीने कारवाई करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश

राज्यात महिला सुरक्षिततेला प्राधान्य देण्याबरोबरच  महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या प्रकरणात तातडीने कारवाई करण्याबाबत सक्त आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पोलीस महासंचालक कार्यालयात राज्य पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिलेत. मुख्यमंत्री  ठाकरे यांची पोलीस अधिकाऱ्यांसोबतची बैठक झाली. यावेळी निर्भया फंडाच्या त्वरित विनियोगासाठी…
Read More...

‘राज्यातील रस्ते खड्डेमुक्त करा’; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश 

सार्वजनिक बांधकाम विभागाची आढावा बैठक मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली. राज्यातील रस्ते खड्डेमुक्त झाले पाहिजेत, तसेच नवीन रस्त्यांच्या कामालाही गती देताना पारंपरिक पद्धतीऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करावा, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, राज्यात राष्ट्रीय महामार्ग, राज्य…
Read More...

मराठा समाजातील प्रश्न सोडवा, विधिमंडळ उपसमिती गठीत करा – विनोद पाटील

मराठा समाजातील प्रलंबित प्रश्नांना गती देण्यासाठी विधिमंडळ उपसमिती गठीत करण्याची मागणी मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीनं करण्यात आलीय. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मराठा समाज आरक्षणाची न्यायालयीन लढा लढणारे विनोद पाटील यांनी निवेदन दिलंय.या निवेदनामध्ये मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टातील न्यायालयीन लढाई, मुंबई हायकोर्टातील भरती बाबत…
Read More...

- Advertisement -

मुंबई महापालिकेच्या अतिरीक्त आयुक्तपदी एस. एम. काकाणी यांची नियुक्ती

मुंबई महानगरपालिका आणि राज्यातही शिवसेना सत्तेत  आहे. काही वर्षात मुंबई महापालिकेच्या निवडणूकाही आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्रालयासोबतच महापालिका प्रशासनातही महत्वाच्या अधिका-यांच्या बदल्या होत आहेत. मुंबई महापालिकेत अतिरीक्त आयुक्त आश्विनी जोशी यांच्या पदावर एस. एम. काकाणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदाची…
Read More...

‘या निर्णयामुळे भविष्यात मोठा अनर्थ ओढावेल’, आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांना हात जोडून…

आरे मेट्रो कारशेडला स्थगिती देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला. आरेतील रातोरात झालेली वृक्षतोड आणि याबद्दलच्या पर्यावरण प्रेमींच्या भावना लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला. यावर भाजप नेत्यांच्या तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. या निर्णयामुळे भविष्यात मोठा अनर्थ ओढावेल, अशी भीती माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली. भाजप नेते…
Read More...