InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस

‘समोर कोणी पैलवान नाही, निवडणूक लढायची कोणाशी?’

समोर कोणी पैलवान नाही, निवडणूक लढायची कोणाशी, असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. शिरपूर येथील प्रचारसभेत ते बोलत होते. काँग्रेसची तर अवस्थी इतकी वाईट झाली आहे की, इकडे निवडणूक लागली आहे, आणि त्यांचे नेते बँकॉकला गेले आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला. दरम्यान, यावेळी शिरपूरचे काँग्रेसचे नेते माजी मंत्री अमरीश पटेल यांनी भाजपत प्रवेश…
Read More...

शरद पवारांवरील टीकेवरून मुख्यमंत्र्यांना शिवसेनेचा ‘बारीक चिमटा’

काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक मातब्बर नेते भाजपामध्ये आले आहेत. ज्या राजकारणाची सुरुवात शरद पवारांनी केली तेच राजकारण त्यांच्या अंगलट आलं आहे. शरद पवारांचे राजकारण आता संपुष्टात आले आहे. शरद पवारांनी तोडण्या-फोडण्याचं राजकारण केले त्यामुळे आता त्यांना हे भोगावे लागत आहे, असे म्हणत पवारांचं पर्व संपलं असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले…
Read More...

…मग मुख्यमंत्री मशिनला कवटाळून का बसलेत? – अजित पवार

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘ईव्हीएम’ हद्दपार करून पुन्हा मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्याच्या मागणीसाठी सर्व विरोधक मैदानात उतरले आहे जनता निवडून देईल हा विश्वास आहे मग मुख्यमंत्री मशिनला कवटाळून का बसलेत , असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे . तसेच ईव्हीएम विरोधात २१ ऑगस्ट रोजी आम्ही मोर्चा काढणार…
Read More...

मुख्यमंत्र्यांच्या सभेत बॅनरबाजी; मुख्यमंत्र्यांचे ‘संकटमोचक’ व्यासपीठ सोडून धावले

वर्ध्यातील मुख्यमंत्र्यांच्या सभेत एका व्यक्तीने बॅनर फडकावण्याचा प्रयत्न केला. या व्यक्तीला पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतलं. हा झालेला गोंधळ मिटवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे संकटमोचक गिरीश महाजन व्यासपीठ सोडून खाली आले आणि त्यांनी गोंधळ मिटवण्याचा प्रयत्न केला.प्रशांत झाडे याने फलक फडकावले. कैलास काकडे या बाजार समितीचा व्यापारी आणि सरपंच याने…
Read More...

- Advertisement -

‘अबकी बार २२० पार’चा आशीर्वाद घेण्यासाठी मुख्यमंत्री आपल्या शहरात येताहेत’

आजपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘महाजनादेश यात्रे’ला गुरुकुंज मोझरी येथून सुरुवात होत आहे. यावेळी झालेल्या सभेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या ‘महाजनादेश यात्रे’ला शुभेच्छा देत ‘अबकी बार २२० पार’ साठी मुख्यमंत्री आपले आशीर्वाद घेण्यासाठी आपल्या शहरात येताहेत, त्यांना नक्कीच जनता आशीर्वाद देतील, असा विश्वास…
Read More...

फडणवीस आणि चंद्रकांत दादांची जोडी करणार भाजपचे नेतृत्व

भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षपदी महसूल आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती झाल्याने विधानसभा निवडणुकीला भाजप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांतदादा यांच्या नेतृत्वात सामोरे जाणार हे स्पष्ट झाले आहे. चंद्रकांत दादांकडे महसूल आणि सार्वजनिक बांधकाम ही अत्यंत महत्त्वाची खाती कायम ठेवतानाच त्यांना प्रदेशाध्यक्षपदही…
Read More...

मुख्यमंत्र्यांच्या सत्कारावरून मराठा कार्यकर्त्यांत मतभेद

मराठा समाजाला आरक्षण दिल्यामुळे सकल मराठा समाजाच्या वतीने आषाढीतील मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी त्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. परंतु, या सत्कारावरून मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. शिवसंग्राम संघटनेसह नऊ संघटनांनी सत्कार करण्याची तयारी सुरू केलेली आहे. दुसरीकडे, संभाजी ब्रिगेड व शिवक्रांती…
Read More...

विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार; भाजपाची 21 जुलैला महत्त्वपूर्ण बैठक

येत्या ऑक्टोबर महिन्यात राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. विधानसभेचे लवकरच बिगुल वाजणार असून भाजपाची विधानसभेची तयारी सुरू झाली आहे. त्या पार्ष्वभूमिवर मुंबतील गोरेगाव येथे असलेल्या नेस्को संकुलात 21 जुलै रोजी भाजपाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडेल.या बैठकीत…
Read More...

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांसोबत रिक्षा संघटनेची बैठक संपन्न; रावतेंची मात्र गैरहजेरी

मुख्यमंत्र्यांसोबतची ऑटो रिक्षा कृती समितीची बैठक पार पडली कल्याणकारी महामंडळाचं गठन कारण्याबाबद येत्या ८ दिवसात निर्णय जाहीर करायचा मुद्दा या ठिकाणी उपस्तिथ झाला आहे. आणि या द्वारे रिक्षाचालकांनच्या मागण्यांना प्रतिसाद देण्याचा पर्यंत शासनाने केला आहे. मुक्त रिक्षणांवरील बंदी वरही लवकरच निर्णय मुख्यमंत्री घेणार आहे. मुख्यमंत्रांनी सोबत रिक्षा…
Read More...

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारने घेतले 7 मोठे निर्णय

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत 7 मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये अनेक योजनांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेतमंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले 7 महत्त्वाचे निर्णय - 1.    राज्यातील अवर्षण प्रवण क्षेत्र, आत्महत्याग्रस्त जिल्हे आणि केंद्र शासनाने वेळोवेळी घोषित केलेल्या नक्षलग्रस्त…
Read More...