InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

मुख्यमंत्री

मी कडवट शिवसैनिक, राजीनामा देणार नाही; सुनील राऊत यांचे स्पष्टीकरण

शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवण्यात महत्त्वाची भूमिका निभावणारे शिवसेना खासदार संजय राऊत पक्षावर नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. अशातच मंत्रिमंडळाच्या विस्तारालाही संजय राऊत यांनी दांडी मारली. मंत्रिमंडळ विस्तारात बंधू आमदार सुनील राऊत यांना स्थान न मिळाल्याने संजय राऊत नाराज असल्याचं बोललं जात आहे.राज्यपाल चिडले; पाडवी यांना दुसऱ्यांदा…
Read More...

रघुवर दास पुन्हा मुख्यमंत्रीपदी की काँग्रेस-जेएमएम आघाडीची सत्ता स्थापन होणार?

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. झारखंड विधानसभेच्या 81 जागांसाठी 30 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर दरम्यान पाच टप्प्यात मतदान झालं होतं. एकूण 1216 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. राज्यात कोणाचं सरकार स्थापन होणार याचं चित्र दुपारपर्यंत स्पष्ट होईल.रघुवर दास पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार की काँग्रेस-जेएमएम आघाडीची…
Read More...

आमचे सरकार प्रत्येक विभागात मुख्यमंत्री कार्यालय सुरू करेल – मुख्यमंत्री

आमचे सरकार प्रत्येक विभागात मुख्यमंत्री कार्यालय सुरू करेल - मुख्यमंत्रीhttps://youtu.be/fIu8BTdIEYchttps://twitter.com/InshortsMarathi/status/1208362514385260546?s=20
Read More...

‘मुख्यमंत्री कर्तबगार पाहिजे मात्र सध्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्षमतेबाबत शंका’;…

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपूरच्या दौऱ्यावर आलेल्या नारायण राणे यांनी विधिमंडळाचे कामकाज आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील सरकारवर चौफेर टीका केली आहे.मुख्यमंत्री जुना की नवा यात जाणार नाही पण मुख्यमंत्री कर्तबगार पाहिजे. राज्यासमोर असलेल्या प्रश्नांची माहिती आणि ते सोडवण्याची धमक असणारा मुख्यमंत्री राज्याला हवा. सध्याच्या…
Read More...

- Advertisement -

‘मुख्यमंत्री विसरले होते की, ते विधानसभेत आहेत त्यांनी शिवाजी पार्कवरील भाषण केले’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विसरले होते की, ते विधानसभेत आहेत म्हणून त्यांनी शिवाजी पार्कवरील भाषण केले, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हल्लाबोल केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देताना भाजप आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाबाहेर येऊन…
Read More...

‘शिवसैनिकांना अंधारात ठेवून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले’; नारायण राणेंनी केला आरोप

उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्रीपदाची शपथविधी झाल्यापसून भाजपचे नेते नारायण राणेंचा टीकेचा बाण अधिकीच टोकदार झाला असल्याचे पाहायला मिळत आहे. ठाकरेंवर टीका करण्याची कोणतेही संधी ते सोडत नाही. शिवसेना आमदार व शिवसैनिकांना अंधारात ठेवून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असल्याचा आरोप त्यांनी केला.स्वार्थापोटी शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…
Read More...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजकीय यशामध्ये रश्मी ठाकरे यांचे महत्वपूर्ण योगदान

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजच्या राजकीय यशामध्ये त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. आज त्यांच्या लग्नाचा 30वा वाढदिवस आहे. डोंबिवलीतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते असलेल्या पाटणकरांची मुलगी मातोश्रीचं माप ओलांडून ठाकरे झाली. तेव्हापासूनच तुमच्या सुखदुःखात पाठिशी राहीन आणि सदैव भक्कम साथ देईन, ही…
Read More...

‘स्थगिती देण्याशिवाय हे सरकार कुठलंच काम करत नाही’; फडणवीस यांची ठाकरे सरकारवर टीका

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सर्वात मोठा हल्लाबोल केलाय. गेल्या 13 दिवसांपासून सत्तेवर आलेल्या सरकारने साधं खातेवाटपही केलं नाही. चांगल्या प्रकल्पांना स्थगिती देण्याशिवाय हे सरकार कुठलंच काम करत नाहीये अशी जोरदार टीका फडणवीस यांनी उद्धव ठाकरे सरकारवर केलीय.शेतकरी हे मदतीच्या प्रतिक्षेत आहेत त्यांना केव्हा मदत…
Read More...

- Advertisement -

‘मुख्यमंत्री आमचाच होणार असे स्वप्नात पण बडबडायचो’; संजय राऊत यांनी सांगितला…

“मी रोज सकाळी उठलो की, स्वप्नात पण बडबडायचो, मुख्यमंत्री आमचाच होणार", शिवसेना नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील थरारक सत्तासंघर्षाचा अनुभव सांगताना हे वक्तव्य  केले.“मी रोज सकाळी उठलो की, स्वप्नात पण बडबडायचो. मुख्यमंत्री आमचाच होणार. मला घरी बोलायचे वेड लागलं आहे का? सामनामध्ये आलो की चिंता करु नका, मुख्यमंत्री आमचाच होणार. बाहेर गेलो तरी…
Read More...

एकनाथ खडसे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार; राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा

पक्षावर नाराज असलेले ज्येष्ठ भाजप नेते एकनाथ खडसे एकनाथ खडसे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. एकनाथ खडसे यांनी काल दिल्लीत राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली. या भेटीत शरद पवारांकडे मतदार संघातील काही प्रकल्पांबाबत चर्चा केल्याची माहिती खडसेंनी दिली. मात्र, सुमारे अर्धा तास झालेल्या या भेटीमुळे महाराष्ट्राच्या भुवया उंचावल्या…
Read More...