Browsing Tag

मुख्यमंत्री

कोरोनाच्या लढाईत महाराष्ट्र जगाच्या पुढे- मुख्यमंत्री ठाकरे

वांद्रे-कुर्ला संकुल मैदान आणि ठाणे येथे कोरोनाला हरविण्यासाठी रुग्णालये युद्धपातळीवर उभारण्यात आली असून कोरोनाला हरवण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांत महाराष्ट्र जगाच्या मागे नाही, तर पुढे आहे. गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत…
Read More...

लॉकडाऊन पुन्हा जाहीर केला नाही मात्र कुठेही गर्दी करू नका; मुख्यमंत्र्यांचे जनतेला आव्हान

लॉकडाऊन पुन्हा जाहीर केलेला नाही, मात्र गर्दी न करता शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केलं आहे.कुठेही गर्दी करु नका. शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा आणि स्वतःची काळजी घ्या, असं ट्वीट…
Read More...

चक्रीवादळग्रस्तांना दिलेली मदत पुरेशी नाही ; ठाकरे सरकारवर नारायण राणेंची जोरदार टीका

राज्य सरकारने ‘निसर्ग’ चक्रीवादळग्रस्तांना दिलेल्या मदतीचा फेरविचार करावा, अशी मागणी भाजप खासदार नारायण राणे यांनी केली आहे. ते एका मराठी टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र…
Read More...

नाभिक आणि परीट समाजासाठी आर्थिक पॅकेज जाहीर करा ; नाना पटोलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे राज्यातील नाभिक आणि परीट (धोबी) समाजाच्या बांधवांना व्यवसायापासून वंचित रहावे लागत असल्याने फार मोठ्या आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे. आर्थिक नुकसान सोसणाऱ्या दोन्ही समाजाच्या बांधवांना मदतीचे तातडीचे…
Read More...

कोकणातील नुकसानग्रस्तांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे ; मुख्यमंत्र्यांनी दिली ग्वाही

निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या व्यक्तींना एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे दर बाजूला ठेऊन वाढीव मदत करण्यासाठी  शासनाने विशेष बाब म्हणून  निकषात बदल केल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली, कोकणातील नुकसानग्रस्तांच्या पाठीशी हे शासन…
Read More...

अभिनेता जितेंद्र जोशीने केली मुख्यमंत्र्यांची पाठराखण , म्हणाला…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करणं सोपं आहे. पण आज कोरोनाच्या संकटकाळात त्यांच्या जागी इतर कोणीही त्या खुर्चीवर असतं तर डोक्याला हात लावला असता, असं म्हणत अभिनेता जितेंद्र जोशी याने मुख्यमंत्र्यांच्या कामाचं कौतुक केलं आहे.रायगड…
Read More...

कोरोना तपासणीचे मुख्यमंत्री अरविंद केजारीवालांचे रिपोर्ट आले!

देशात कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक राजकीय नेते देखील या विषाणूच्या विळख्यात अडकल्याचे चित्र आहे. यातच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची कोरोना चाचणी नकारात्मक आली आहे. केजरीवाल यांना ताप आणि खोकला असल्याने कोरोना चाचणी झाली होती.…
Read More...

रत्नागिरीसाठी वैद्यकीय महाविद्यालय देण्यात येईल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

रत्नागिरी विषाणू प्रयोगशाळेच्या निमित्ताने आरोग्य विषयक मुलभूत सुविधेत वाढ झाली आहे. यापुढे आता कोरोना विषयक चाचण्यांची गती वाढेल. याचा जिल्ह्यातील सर्वांना फायदा होणार आहे. आता येथे वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी आहे तर त्याचा प्रस्ताव करा…
Read More...

कोरोनाच्या संकटातही ‘भेटायला आला नाही’ हा अहंकार संपत नाही ; भाजपचा सेनेला टोला

अभिनेता सोनु सूदच्या मागे राजकीय हात असल्याचा संशय शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर सोनु सूदनं ‘मातोश्री’वर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर संजय राऊत यांनी ट्विट केलं होतं. या…
Read More...

रत्नागिरीला ७५ कोटी, सिंधुदुर्गास २५ कोटीची तातडीची मदत मुख्यमंत्र्यांकडून जाहीर

निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्याप्रमाणे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही फटका बसला आहे. संकटाचे परिणाम गंभीर असले तरी सरकार पूर्ण ताकदीने कोकणवासीयांच्या  पाठीशी उभे राहील असे सांगून तातडीची मदत म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी…
Read More...