InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

मेगा भरती

BSF- सीमा सुरक्षा दलात 1072 जागांसाठी मेगा भरती

पदाचे नाव : हेड कॉन्स्टेबलजागा : 1072शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण व ITIवयाची अट : 18 ते 25 वर्षेनोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत.अर्ज शुल्क : ▪ खुला प्रवर्ग - ₹100/- ▪ मागासवर्गीय - फी नाहीअर्ज करण्याचा शेवटचा दिवस : 12 जून 2019👉 जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी http://bit.ly/2JLGbew या लिकंवर क्लिक करा.महत्त्वाच्या बातम्या –रामदास आठवलेंनी दिला मायावतींना लग्न करण्याचा सल्ला 23 मे रोजी एनडीएला बहुमत मिळणार, मोदी पुन्हा पंतप्रधान होणार – रामदेव बाबा…
Read More...

राज्यात लवकरच मेगा भरती सुरू केली जाणार – मुख्यमंत्री

राज्यात लवकरच मेगा भरती सुरू केली जाणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मेगाभरतीत मराठा समाजाला आरक्षण मिळेल, असेही त्यांनी विधानसभेत सांगितले. मराठा आरक्षणासाठी भरती थांबवण्यात आली होती. मात्र, आता मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला असून ७२ हजार पदांची सरकारी मेगाभरती तत्काळ सुरू करण्यात येईल, अशी घोषणा फडणवीस यांनी केली आहे.विरोधी पक्षाच्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, मेगा भरतीच्या घोषणेमुळे मराठा समाजातील तरुणांचा सरकारी नोकरीचा मार्ग मोकळा…
Read More...

आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही तोपर्यंत ‘मेगा भरती रद्द करा’

टीम महाराष्ट्र देशा : जोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली लागत नाही तोवर मेगा भरती रद्द करा अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं करण्यात आली आहे. गेल्या सहा दिवसांपासून परळीमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आंदोलन सुरुच आहे. जोवर ठोस मागणी मान्य होत नाही तोवर इथला ठिय्या मागे घेणार नाही. अशी भूमिका मोर्चेकऱ्यांनी घेतली आहे.दरम्यान ,मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा मोर्चेकऱ्यांनी मराठवाड्यात ठिकठिकाणी ठिय्या आंदोलन दिलं. बीड जिल्ह्यातील परळीत 18 जुलैपासून या ठिय्या…
Read More...