InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

मोदीचाच अजेंडा

मध्य प्रदेशात मोदीचाच अजेंडा; काँग्रेसचा आकडा बहुमतापासून घसरला

मध्य प्रदेशात काँग्रेसचा आकडा बहुमतापासून घसरला आहे. काँग्रेसचा आकडा १०८ वर आला आहे, तर भाजपा ११२ जागांवर आहे, तर इतर आमदारांची संख्या १० वर आली आहे. मध्य प्रदेशमध्ये काही वेळापूर्वी काँग्रेस बहुमताच्या जवळ होती. अशावेळी पुन्हा भाजपचा मध्यप्रदेशात आकडा वाढल्याची बातमी आली आहे.क्रिेकेट आणि राजकारणात काहीही होवू शकतं, याचा प्रत्यय क्षणोक्षणी मध्य प्रदेशच्या राजकारणात येत आहे. येथे दर १५ मिनिटात परिस्थिती बदलत आहे. काँग्रेस आणि भाजपाचे नेते यामुळे गोंधळले आहेत, यामुळे आणखी किंग मेकर्सना महत्व…
Read More...