InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

मोदी समर्थक

प्रियांका गांधींविरुद्ध अश्लिल टिप्पणी; त्या ‘मोदी समर्थकाला’ अटक

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्या फोटोशी छेडछाड करुन, सोशल मीडियावर अश्लिल टिप्पणी करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केलीय. नुकतंच, राजकारणात सक्रीय झालेल्या सोनिया गांधी यांची मुलगी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची बहिण प्रियांका गांधी यांच्याविरुद्ध सोशल मीडियावर अनेक आक्षेपार्ह ट्विट दिसत होते. याविरुद्ध काँग्रेसनं सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.बिहारच्या कटिहार भागातून योगी सूरजनाथ नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केलीय. हा व्यक्ती स्वत:ला ट्विटर पंतप्रधान नरेंद्र…
Read More...