Browsing Tag

मोदी सरकार

बजेट २०२० : अर्थमंत्री सीतारामन आज सादर करणार बजेट !

आज आर्थिकी वर्ष २०२०-२०२१ या सालचे आर्थिक बजेट केंद्रीय अर्थमंत्री निरमा सीतारामन या सादर करणार आहेत.सकाळी ११वाजता याला सुरवात होईल.मोदी सरकाच्या काळातला हा दुसरा सादर होणार अर्थसंकल्प आहे.आता Google , Windows पाठोपाठ IBMच्या CEOपदी एक…
Read More...

‘हिंमत असेल तर मला अटक करुन दाखवा’; प्रकाश आंबेडकर यांचे आव्हान

मोदी सरकारने सध्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्यात बदल केले आहेत. तसेच राष्ट्रीय नोंदणी पुस्तिका (NRC) कायदा केला आहे. यावरुन देशात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ठिकठिकाणी आंदोलने आणि मोर्चा काढण्यात येत आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश…
Read More...

‘भारत ही काय धर्मशाळा नाही’; राज ठाकरेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल

सर्व देशांमधील लोकांना सामावून घेण्यासाठी भारत ही काय धर्मशाळा नाही असे ते म्हणत त्यांनी मोदी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. तसेच 135 कोटी लोकसंख्या असेलेल्या देशाला आणखी लोकांची काय आवश्यकता आहे असा सवाल राज ठाकरे यांनी केला.  तसेच देश…
Read More...

मोदींवरील टीकेनंतर अनुराग कश्यपाचे ट्विटर फॉलोअर्स झाले कमी

बॉलिवूडमधील चर्चित सिनेनिर्माता अनुराग कश्यपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट हल्लाबोल केला होता. अनुराग कश्यपने पंतप्रधान मोदींनी मुका आणि बहिरा असं संबोधलं आहे. अनुराग कश्यपने ट्विट करुन मोदींवर तिखट टीका केली.“आमचा प्रधानसेवक,…
Read More...

मोदी सरकारला मोठा दिलासा; नागरिकत्व कायद्याला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

सुधारित नागरिकत्व कायद्याला स्थगिती देण्यास नकार देत सुप्रीम कोर्टाने मोदी सरकारला मोठा दिलासा दिला आहे. 59 याचिकांवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. या प्रकरणी पुढील सुनावणी 22 जानेवारी 2020 रोजी होणार आहे.सरन्यायाधीश…
Read More...

खाद्यपदार्थांत गडबड आढळली तर पैसे परत…

अन्नसुरक्षेबद्दल सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता ग्राहक कोणत्याही खाण्यापिण्याच्या पदार्थांची पदार्थांची चाचणी करू शकतात. या चाचणीत जर अन्नपदार्थ खराब आढळले तर त्याचे पैसे परत दिले जातील, असा निर्णय सरकारने घेतला आहे. फूड सेफ्टी अँड…
Read More...

‘तुम्ही घोषणा करताना स्वतःच्या जिवावर केली होती की केंद्र सरकारच्या?’; देवेंद्र फडणवीस…

शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी, अतिवृष्टी या मुद्द्यांवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस प्रचंड आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांना तातडीनं मदत जाहीर करा, अशी मागणीच त्यांनी सत्ताधाऱ्यांकडे केली आहे.जयंत पाटील म्हणाले आम्ही सहा हजार कोटी रुपये…
Read More...

‘युवाशक्ती बॉम्ब आहे याची वात पेटवण्याचा प्रयत्न करु नये’; उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर…

देशात आणि राज्यात अस्थिरतेचे, अशांततेचं वातावरण निर्माण केलं जातं. दिल्लीच्या विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांवर गोळीबार केला जालियनवाला बाग हत्याकांडासारखं वातावरण देशात निर्माण केलं जातंय का याची शंका उपस्थित होते. संपूर्ण जगात भारत…
Read More...

‘मरण पत्करेन पण माफी मागणार नाही’; राहुल गांधी यांचा आक्रमक पवित्रा

मी राहुल सावरकर नाही राहुल गांधी आहे. मरण पत्करेन पण माफी मागणार नाही, असा आक्रमक पवित्रा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी घेतला आहे. काही  दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधत भारतात मेक इन इंडिया नसून रेप इन इंडिया…
Read More...

‘तुम्ही व्यापारी असाल तुमच्या घरचे’ – शिवसेना

जीएसटीच्या मुद्दयावरून शिवसेनेनं मोदी सरकारवर सामनाच्या अग्रलेखातून टीका केली आहे. महाराष्ट्राने केंद्र सरकारकडे काही दिवसांपूर्वी जीएसटी भरपाईसाठी 15 हजार कोटींची मागणी केली होती. तसे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थमंत्री…
Read More...